Tourism Day September 27, 2024
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागाने देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले़ यानिमित्ताने ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ दोन नवीन उपक्रम सुरु केले.
OXYGEN BIRD PARK नितीन गडकरींनी रस्तेनिर्मितीचा पर्यावरणासोबत घातला मेळ
सदर उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर त्यांना आपल्या भागात पर्यटनस्थळांवर हस्तकला आणि इतर उत्पादने तयार करणे, खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे, निसर्गसान्निध्यात भटकंती, वारसा स्थळांची सफर असे कार्यक्रम आयोजित करता येतील.
TAPORI TURAKI हमारे यहां भैंस का दूध आता है …
प्रायोगिक तत्वावर आतापर्यंत देशभरात सुमारे तीन हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या वतीने ‘इनक्रेडिबल इंडिया कंटेन्ट हब’शुभारंभ पार पडला़