#land sliding in sikkim #maharashtra turist सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने SIKKIM LAND-SLIDING अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. ही बातमी आज सकाळी समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश […]
Month: June 2024
#tapori turaki #ek se ek jocks #e_mauji READ ALSO CINERANG LOKBIMB ज्या कलाकारामुळे विनोद पूर्ण होऊ शकत नाही शादी के अगले दिन ही अचानक बंकीअपनी बीवी को पीटने लगा… लोगों ने पुछा, क्यों मार रहे हो बेचारी को?बंकी बोला, इसने मेरी चाय मेंताबीज डाला है, मुझे वश में करने के […]
नागपुरात पुन्हा एकदा अपघात घटना समोर आली आहे. यात एक भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरली आहे. यामुळे परिसरातील अनेक वाहनाचे नुकसान झाले असून] अनेक जण यात जखमी झाल्याची माहितीही पुढे आली आहे. केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. detail […]
by lokbimb news desk l nagpur l 14th June 2024 केंद्रीय रस्ते विकास आणि राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी (१४ जून) ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीतील घटनास्थळी भेट दिली. सोबत प्रत्यक्ष घटना तसेच मदतकार्य आणि अन्य बाबींवर गावकºयांसोबत संवाद साधला़ तसेच, पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्फोटक कंपनी दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY BLAST : नागपूर अमरावती मार्गावरील ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटातील गंभीर जखमी कामगार दानसा मरसकोल्हे यांचा आज शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे स्फोटक कंपनी दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा लिंगा येथील ‘चांमुडी एक्सप्लोसिव्ह […]
विजय वडेट्टीवार यांची भेट CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY : नागपूर अमरावती मार्गावरील धामना लिंगा गाव परिसरातील ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटातील कामगार मृतकांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली़ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनादेशाचे वाटप केले. ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ पाच महिला आणि एका पुरुष कामगारांचा गुरुवारी (१३ […]
फटाकावातीचे रिल्स बनविताना मशीनमध्ये अतिउष्णता झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट इतका भयंकर होता, की परिसरात काही गावांत स्फोटाचे हादरे बसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. CHAMUNDI EXPLOSIVE : नागपूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या धामणा (लिंगा) येथील चांमुडी एक्सप्लोसिव्ह प्रा़ लि.़ कंपनीत झालेल्या घटनास्थळाचे दृश्य मन अत्यंत हेलावणारे […]
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विजयी मिरवणूक रद्द CHAMUNDI EXPLOSIVE BLAST : नागपूर अमरावती मार्गावरील धामणा येथील स्फोटके उत्पादन करणारी चामुंडा एक्सप्लोसिव्ह या कंपनीत आज दुपारी मोठा स्फोट झाला़ या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला़ अन्य पाच कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. […]
नागपूर : विभागात खरीप हंगामातील अनधिकृत बियाणे, खते व किटकनाशकांबाबत कठोर कार्यवाही करण्यात आली. याअंतर्गत विभागात कापूस बियाणे विक्री संदर्भात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात १, वर्धा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ६ व गडचिरोली जिल्ह्यात १ असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६५.५३ लाखांचा […]
नागपूर : महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील श्वान पाळण्याबाबत नागपूर महानगरपालिकेत नोंदणी करणे सर्व श्वान मालकांना बंधनकारक केले आहे. दहाही झोनमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधितांनी या व्यवस्थेचा तातडीने लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तसेच प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या पाळीव श्वानांची नोंदणी तीन […]