गोंदिया, विदर्भातील पूर्वेकडील एक जिल्हा़ भंडारा जिल्ह्यातून जन्मलेला़ तलावांचा, नद्यांचा प्रदेश, तसाच धान उत्पादकही ! सोबतच हिरव्यागार जंगलांचा…नागझिरा अभयारण्य [ Nagzira National Park ] भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर. अनेक वन्यप्राण्यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. वैनगंगा, चुलबंद, वाघ अशा नद्या येथील वैभव आहे़ पर्यटकांसाठी बोदलकसा तलाव़ [ BODALKASA LAKE ] निसर्गाचं सौंदर्य ओसंडून […]

LOKBIMB PHOTO STUDIO : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने आठवे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात पार पडले़ कार्यक्रमात ऊर्जा मंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला़ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

Nagpur : पोलिस खात्याने समाजात बदल घडवून आणावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते, परंतु हेच लोक समाजातील शक्य ते सर्व कायदे मोडीत काढतात. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण कोणतीही तक्रार न करता स्थानिक नियमांचे पालन करू लागतो, असे मत पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल [ Dr Ravinder Singal IPS ] […]

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रु. २५,०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. GANESHOTSAV 2024 : महाराष्ट्र […]

NAGPUR BENCH ON GANESHOTSAV : येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक 29 आॅगस्ट रोजी घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, मनपाच्या […]

ROAD RIGHTS : रस्ते अपघात जागृती राबविणारी सामाजिक मोहीम ‘रोड राईट्स’च्या वतीने मानेवाडा (रिंग रोड) चौकातील वाहनचालकांना ‘लाल झेंडी’चे वितरण करण्यात आले. लहान मोठ्या वाहनचालकांना अनेकदा आपल्या वाहनातून लाकूड, काच, स्टाईल्स, कडप्पा, लोखंडी वा तत्सम साहित्य वाहून न्यावे लागते़ मात्र, त्याचा काही भाग वाहनाबाहेर आल्याने मागील वाहनांसोबत दुर्घटना होण्याची दाट […]

नीलिमा : उसने कपड़े धोये और उसे कपड़े धोने पडे.इन दोनों वाक्यों में अंतर बताओ?नामू : पहले वाक्य से व्यक्ती के अविवाहित होने का पता चलता हैऔर दुसरे वाक्य से उसके विवाहित होने का… बंटू : सर, मेरी वाईफ गुम गई हैपोस्टमन : यह पोस्ट आॅफिस है, पुलिस स्टेशन नहींबंटू […]

LARGE NUMBER OF WOMEN VOTERS IN NAGPUR : नागपूर जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघांची व ४ हजार ६१० मतदान केंद्रांची १ जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी आज [ AUGUST 30,2024 ] प्रसिद्ध करण्यात आली. यातून नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष […]

वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये, वाहतूक सुरळीत राहावी, सर्वं सामान्य जनतेच्या जीवितास धोका व गैरसोय होवू नये म्हणून वाहतुकीवर निर्बंध घालण्याकरीता वाहतूक पोलिस उपआयुक्त शशिकांत सातव यांनी अधिसूचना जारी केली आहे. NAGPUR TRAFFIC : रेशिमबाग मैदानावर 31 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या […]

VIA NAGPUR : व्हीआयए एचआरडी फोरम, एनआयपीएम [ NIPM NAGPUR ] आणि आयएमटी नागपूर [ IMT NAGPUR ] यांच्या वतीने ‘संस्थात्मक सुधारणांसाठी सांस्कृतिक परीक्षण’ या विषयावर विशेष सत्र पार पडले़ हा कार्यक्रम 29 आॅगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला. एनआयपीएम नागपूर चॅप्टरचे माजी अध्यक्ष प्रदीप अंधारे, व्हीआयए एचआरडी फोरमच्या निमंत्रक […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links