नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन व कोनशीला […]
Day: August 3, 2024
नागपूर AUGUST 3, 2024 : मानेवाडा चौक, म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [ DCM DEVENDRA FADANVEES ] यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी […]
मास्टरजी : अगर नदी में नींबू का पेड़ है, तो नींबू कैसे तोड़ेंगे?बसंता : चिड़िया बनकरमास्टरजी : नालायक, तुम्हें चिड़िया कौन बनाएगा?बसंता : वही, जिसने नदी में नींबू का पेड़ लगाया होगा। पत्नी नित्या, पती जय का संवाद …नित्या : आपने कुछ सुना ?जय : क्या…?नित्या : जिन पंडित जी […]
BODY ORGAN DAY IN NAGPUR : राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त नागपूर शासकीय महाविद्यालयातर्फे आज [ 3 ऑगस्ट ] शनिवार रोजी सकाळी अवयवदान रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात मेडीकलच्या मुख्य गेटपासून जीएमसी नागपूरचे [ GMC NAGPUR ] अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. read also NAGPUR TRAFFIC […]
NITIN GADKARI WITH NAGPUR AIIMS : विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागपूरमध्ये एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणले आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin […]
नागपूर शहराचा आवाका बघता ज्या भागात पुलाची निर्मिती करणे शक्य नाही, अशा ठिकाणी अंडरपास, भुयारी मार्ग, फुट ओव्हरब्रिज बांधण्याचा पर्याय ठेवावा लागणार आहे. शहरात पर्यायी रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने ‘फ्लायओव्हर्स’ निर्मिती अगदी ‘मस्ट’ असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आह़े NAGPUR TRAFFIC MANAGEMENT : नागपूर शहराचे झपाट्याने वाढत असलेले क्षेत्र, वाढती स्थानिक […]
लड़की को पेड़ पर बैठी देख एक महिला बोली…महिला : वहां क्यों बैठी है?लड़की : सेब खानेमहिला : पर यह तो आम का पेड़ हैलड़की : ओ, आंटी, चौधराईन मत बनो़सेब लेकर आयी हूं शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.मोरे मास्तर : ईट केव्हा वापरतात?विज्या : सोप्पयं, घर बांधताना… दिनकर रागात […]
जय : मला लॉटरी लागली तर तू काय करशील?नूतन : अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल.तुम्ही खुश अन् मीही खुश.जय : वीस रुपयांची लॉटरी लागली लागली आहे,हे घे दहा रुपये आणि चल निघ… मीना : अगर मैं खो गई तो तुम क्या करोगे?देवदत्त : मैं अखबार में इश्तेहार दूंगामीना […]