भारतामध्ये एकूण २०० कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त झाले असून, त्यापैकी महाराष्ट्रातील ३८ कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून, यात भिवापुरी मिरची, वायगांव हळदीचा समावेश आहे. मुंबई : नैसर्गिकरित्या व मानवी प्रयत्नांतून उत्पादित कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व […]