देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूर शहरात प्रवाशी संख्येत मोठी वाढ झाली आहे़ महाराष्ट्र शासनाच्या एका निर्णयामुळे महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सुविधा मिळाली असून, त्यांची गर्दीही सर्वत्र दिसून येते़ दुसरीकडे सर्वसामान्यांची पसंती असलेल्या एसटी सेवेला काळानुरुप आधुनिकता प्रदान करणे गरजेचे आहे. शिल्पा मुंदलकर नागपूर:देशात मध्यवर्ती तसेच महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या […]
Day: August 7, 2024
नागपूर : दक्षिण नागपुरातील मानेवाडा मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी पुतळा चौकात शहीद राजेश शाहू यांच्या नावे नामस्मरण फलक आहे़ स्थानिक प्रशासनाचे त्याच्या स्वच्छतेकडे, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष नसल्याचे त्याच्या सध्याच्या स्थितीवरून दिसून येते़ या फलकावर काही भामट्या व्यक्तींनी ‘ नागपुरी खर्रा’ खावून या सीमेंट फलकावर थुंकल्याचे आढळून आले आहे. विशेष असे, की […]
वाहतुकीला सुरक्षितरित्या आपल्या योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागात प्रत्येकी पाच ते सहा ‘फ्लायओव्हर’ची गरज भासू शकेल़ याशिवाय शहराच्या परिसरात सुद्धा ही निर्मिती अतिशय नियोजनबद्ध करावी लागणार आहे़ सोबतच अंडरपास, रेल्वे ओव्हरब्रिजची गरज भासणार आहे. भविष्यातील महागाई लक्षात घेता सदर पुलांवरील बांधकामाचा खर्च अब्जावधी रुपयांत जाणार […]
CABINET DECISION : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या […]
HAR GHAR TIRANGA : ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल […]
चिंटू : मम्मा, क्या मैं भगवान की तरह दिखता हूं ?मम्मी : नहीं तो. पर तुम ऐसा क्यों पूछ रहे हो बेटाचिंटू : क्योंकि मम्मा, मैं कहीं भी जाता हूं तो सब यही कहतेहैं कि हे भगवान फिर आ गया एक आदमी छोटा जुता पहनकर जा रहा था …बन्नू : […]