‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ अहवालातून स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला असून, विविध सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे परीक्षण करण्यात आले आहे़ याद्वारे सरकार, संशोधक आणि सामान्य लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि स्त्री-पुरुष यांच्यासंबंधी संवेदनशील धोरणांच्या विकासामध्ये योगदानबाबत मदत होणार आहे. News By : SHILPA MUNDALKAR ONE WOMAN WON WOMAN […]
Day: August 14, 2024
नागपूर : अखंड भारत दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे मंगळवारी [ August 14, 2024] राष्ट्रनिर्माण निर्माण समिती नागपूरच्या वतीने दक्षिण नागपुरातील सक्करदरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात दक्षिण नागपुरातील नागरिक, शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंचावर भारतीय जनता पार्टीचे (महाराष्ट्र) उपाध्यक्ष संजय […]
रमा : तुम्ही काल खूप प्यायला होता.दिनू : नाही गं.रमा : नाही कसं ? तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,रडू नको सगळं ठीक होईल… रत्ना : तुम्ही मला लग्नापूर्वी चित्रपट, अंबाझरी गार्डन,कुठं कुठं फिरायला घेऊन जायचा. आणि आता कुठंच नाही …नामदेव : निवडणूक झाल्यावर कुणी प्रचार केलेला पाहिलंय का… देव : […]
मुंबई : राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून ई – पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन […]
दिन्याची बे्रकिंग न्यूज अशी होती, जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक व्हाट्सप वर टाकू नये. त्यामुळे जे कधी कुठे जात नाही ते घरातून बाहेर होतात. *** वडिलांनी संज्याच्या कपड्याची तलाशी घेतली़काही पोरीचे फोन नंबर्स मिळाले.मग काय,बापानं शिंच्याला चांगलं बदडून काढलं़…केव्हापासून सुरू, हे सर्व?हुंदके देत संज्या […]
PROUD TO NAGPUR : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय मानांकने २०२४ अहवाल जारी केला असून, यात नागपुरातील सहकार, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना मोठा सन्मान मिळाला आहे़ भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या भारतीय मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे सलग नववे वर्ष आहे. देशातील १०० उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील नऊ संस्थांचा […]