नागपूर : नागपूर सुधार प्रन्याससंबंधित तक्रारींचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गुंठेवारी, मालकीपट्टे, अतिक्रमण आदी विषयांशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकानी […]
Day: August 18, 2024
RAKSHA BANDHAN : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या.
नागपूर : कोलकातामधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.