नागपूर : सदर येथील सदाबाई रायसोनी वूमेन कॉलेजमधील विद्यार्थिनींनी सदर ठाण्यातील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. रायसोनी वूमेन कॉलेजमधील [ SADABAI RAISONI WOMEN COLLAGE NAGPUR ] ‘केअर कनेक्ट क्लब’च्या विद्यार्थिनी रश्मी ठाकरे (अध्यक्ष), उपाध्यक्ष श्रेया कार (उपाध्यक्ष), सदस्य मानसी काळे, धनश्री मेहुने, वैदेही बावणकर, हस्मिता पंचमतिया, अनुष्का […]
Day: August 22, 2024
PADM AWARDS : प्रजासत्ताक दिन 2025 ला घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशन किंवा शिफारशीं पाठवण्यासाठीची प्रक्रिया 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे. पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशने किंवा शिफारसी (https://awards.gov.in) या ऑनलाइन, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जातील. TAPORI TURAKI : चला हसू […]
नागपूर, 22 ऑगस्ट 2024 भारतात 1 जुलै 2024 पासून नविन फौजदारी कायदे लागू झाले असून या अनुषंगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर [ CBC NAGPUR ], नागपूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय, लॉ कॉलेज चौक, नागपूर यांच्या संयुक्त […]
मुंबई : वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. […]