गोंदिया, विदर्भातील पूर्वेकडील एक जिल्हा़ भंडारा जिल्ह्यातून जन्मलेला़ तलावांचा, नद्यांचा प्रदेश, तसाच धान उत्पादकही ! सोबतच हिरव्यागार जंगलांचा…नागझिरा अभयारण्य [ Nagzira National Park ] भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर. अनेक वन्यप्राण्यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. वैनगंगा, चुलबंद, वाघ अशा नद्या येथील वैभव आहे़ पर्यटकांसाठी बोदलकसा तलाव़ [ BODALKASA LAKE ] निसर्गाचं सौंदर्य ओसंडून […]
Day: August 31, 2024
LOKBIMB PHOTO STUDIO : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने आठवे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात पार पडले़ कार्यक्रमात ऊर्जा मंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला़ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
Nagpur : पोलिस खात्याने समाजात बदल घडवून आणावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते, परंतु हेच लोक समाजातील शक्य ते सर्व कायदे मोडीत काढतात. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण कोणतीही तक्रार न करता स्थानिक नियमांचे पालन करू लागतो, असे मत पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल [ Dr Ravinder Singal IPS ] […]
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रु. २५,०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. GANESHOTSAV 2024 : महाराष्ट्र […]
NAGPUR BENCH ON GANESHOTSAV : येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक 29 आॅगस्ट रोजी घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, मनपाच्या […]
ROAD RIGHTS : रस्ते अपघात जागृती राबविणारी सामाजिक मोहीम ‘रोड राईट्स’च्या वतीने मानेवाडा (रिंग रोड) चौकातील वाहनचालकांना ‘लाल झेंडी’चे वितरण करण्यात आले. लहान मोठ्या वाहनचालकांना अनेकदा आपल्या वाहनातून लाकूड, काच, स्टाईल्स, कडप्पा, लोखंडी वा तत्सम साहित्य वाहून न्यावे लागते़ मात्र, त्याचा काही भाग वाहनाबाहेर आल्याने मागील वाहनांसोबत दुर्घटना होण्याची दाट […]
नीलिमा : उसने कपड़े धोये और उसे कपड़े धोने पडे.इन दोनों वाक्यों में अंतर बताओ?नामू : पहले वाक्य से व्यक्ती के अविवाहित होने का पता चलता हैऔर दुसरे वाक्य से उसके विवाहित होने का… बंटू : सर, मेरी वाईफ गुम गई हैपोस्टमन : यह पोस्ट आॅफिस है, पुलिस स्टेशन नहींबंटू […]