AMRUTVRUKSH : राज्यात येणार आता ‘अमृतवृक्ष’प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मॉ के नाम’ ही संकल्पना मांडली. त्याच धर्तीवर राज्यात आपण ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार काम सुरु केले आहे. राज्यातील वृक्षलागवड आणि जोपासनेला प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना ‘अमृतवृक्ष’ ॲपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, असे प्रतिपादन वनमंत्री […]
Month: August 2024
MUKYAMANTRI ANNAPURNA YOJANA : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी: राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, […]
MAZI LADAKI BAHIN : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, […]
NAGPUR : उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख [ FORMER HOME MINISTER ANIL DESHMUKH ] आज एकाच व्यासपीठावर स्थानापन्न होते़. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील झिल्पा, भोरगड व घाट पेंढरी येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केद्रांचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी हा योग जुळून आला. […]
महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दे त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारीला शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.
एक आदमी छोटा जुता पहनकर जा रहा था …बन्नू : अंकल जी, जुता कहां से लिया है?आदमी (चिढ़ते ): पेड़ से तोड़ा हैबन्नू : तोड़ना ही था, तो दो महीने बाद तोड़ते, कुछ बड़ा हो जाता मास्टरजी : अगर नदी में नींबू का पेड़ है, तो नींबू कैसे तोड़ेंगे?बसंता : […]
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी (4 AUGUST) नागपूर महानगर पालिका मुख्यालयात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नागरिकांच्या महानगरपालिका संबंधित समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करणार आहे़ शहरवासीयांच्या आपल्या समस्या यावेळी सादर कराव्यात, […]
बसंता : भाई, कल सर्कस देखने चलेंगेयेसू : मैं अपनी बीवी और साली को भी लाऊँगाबसंता : अगर तेरी बीवी और साली दोनों शेर के पिंजरे में गिरगयी, तो किसे बचाएगा.येसू : भाई मैं तो शेर को बचाऊँगा, आखिर दुनिया में शेर बचे हीकितने हैं… *********************************************************************************************** मन्या : गर्लफ्रेंडसाठी अंगठी […]