VIA : विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनच्या महिला उद्योजक विंगने मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) आणि महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ [ MSSIDC ] यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ’बिझनेस मॉडेल कॅनव्हास’ [ BMC ] कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्यवसाय धोरणकार,उद्योजक,गुंतवणूकदार शशिकांत चौधरी यांनी मौलिक मार्गदर्शन केले़ […]
Month: August 2024
नागपूर : नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट यासह ३० क्षेत्रापैकी कुठला अभ्यासक्रम केला असल्यास थेट जर्मनीत नोकरी मिळणार आह़े महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना युरोपातील जर्मनी देशात नोकरीची [ JOB IN GERMANY ] संधी उपलब्ध करून दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 11 जुलैच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ […]
नागपूर : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत [ ANNAPURNA YOJANA ] पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेकरीता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने लाभार्थी महिलांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी […]
HOMEGUARD BHARATI : नागपूर शहर ग्रामीण होमगार्डमधील रिक्त असलेल्या पुरुष होमगार्ड 550 व महिला होमगार्ड 342 अशा एकूण 892 जागा भरण्यासाठी भरतीचे आयोजन 28 ते 30 ऑगस्टपर्यंत पोलिस मुख्यालय नागपूर (ग्रामीण) कामठी रोड येथे करण्यात आले होते. यात काही प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया आता 2 […]
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिका पोलिस विभाग, जिल्हा प्रशासन सज्ज आहे़ येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्था यांच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली. TAPORI TURAKI […]
NANA PATOLE IN NASHIK: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातील जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले़ विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. महायुती सरकारने कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आणली […]
MUMBAI HIGHCOURT ON BADALAPUR CRUELTY : बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची स्वत:हून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली नसल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, बदलापूरमधील जनक्षोभानंतरच […]
महाराष्ट्रात बदलापूर, घाटकोपरमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येने ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवणे बंधनकारक राहील. CM EKNATH SHINDE … प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई लोकांच्या खच्चीकरणाचा प्रकार अतिशय गंभीर […]
मुंबई : राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी शासन कार्यवाही करीत आहे. राज्य शासन गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरीता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होत असल्याचे मागील दिवसांतील बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे. महिलांवर अत्याचार होवूच नयेत यासाठी शासन तत्परतेने कार्यवाही करीत आहे. मात्र, दुर्देवाने अत्याचार […]
BADALAPUR CRUELTY : तक्रार नोंदविण्यास विलंब होणे तसेच शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे वागणे, तक्रार करणाऱ्या लोकांच्या खच्चीकरणाचा प्रकार अतिशय गंभीर आहे. यासंदर्भात विविध शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती घेणार असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. बदलापूर येथे दोन […]