राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली […]
Month: October 2024
बसंता : तुम आॅपरेशन किये बिना ही हॉस्पिटल से क्यों भाग गए? मन्नू : नर्स बार-बार कह रही थी कि डरो मत, हिम्मत रखो, कुछनहीं होगा ये तो बस एक छोटा सा आॅपरेशन है. बसंता : तो इसमें डरने वाली कौन सी बात है? सही तोकह रही थी नर्स. मन्नू […]
EK VOTE SE FARK PADATA HAIN l October 30, 2024 मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येत घराबाहेर पडून नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात आपले भरीव योगदान द्यावे, याकरीता ‘स्वीप’अंतर्गत मनपाद्वारे आयोजित ‘फ्लॅश मॉब’च्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेत ‘एक वोट […]
जय : कुठं गेली होतीस गं इतका वेळ? नूतन : रक्तदान करायला … जय : हे बरोबर नाही, माझं प्यायचंआणि बाहेर जाऊन विकायचं… पप्पू की घड़ी खराब हो गई वो उसे ठीक कराने गयाऔर दुकानदार से बोला… पप्पू : इसके कितने लगेंगे भैया… दुकानदार : जितने में ली थी उसका […]
विजांचा कडकडाट, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली असली अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने [ IMD ] दिला आहे.हवामान खात्याचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी उपरोक्त कालावधीत […]
मुद्रित, वृत्तवाहिन्या, समाज माध्यमांना सूचना VIDHANSABHA ELECTION 2024 l October 29, 2024 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई केली […]
VIDHANSABHA ELECTION 2024 l October 29, 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या आज (मंगळवारी) शेवटच्या दिवशी विविध उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. ३० आॅक्टोबरला अर्जाची छाननी होणार असून, ४ नोव्हेंबरपर्यंत संबंधित उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे़ यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे़ दरम्यान, १८ नोव्हेंबरला प्रचार संपुष्टात येत २० […]
शोभा : तुम मुझे दो ऐसी बातें बोलो, जिनमें से एक को सुनकर मैं खुश हो जाऊं और दूसरी को सुनकर नाराज हो जाऊं नामू : तुम मेरी जिंदगी हो…दुसरी बात ये है की, लानत हैऐसी जिंदगी पर! एक बार बंटी के फोन पर अंजान नंबर से कॉल आयी… लड़की […]
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी अनेकांचे अर्ज दाखल झाले़ यात यवतमाळातून मांगुळकर, नागपुरातून गिरीश पांडव यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करत संपूर्ण शहरात मतदानाचा जागर केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात ही मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलींमध्ये १० हजारांवर महिलांनी सहभाग नोंदवून मतदानासाठी नागरिकांना जागरूक केले.