NAVRATRA UTSAV NAGPUR l October 3, 2024 राज्यात आज गुरुवारपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहाने प्रारंभ झाला. पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचे पूजन केले जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला. याशिवाय घरोघरी घटस्थापना करून भाविक देवीचे पूजन करीत […]
Day: October 3, 2024
NEW MEDICAL COLLAGES October 3, 2024 शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्री कालावधीत मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे […]
भांदक सर आणि विद्यार्थी बंडू भेंडके यांच्यातील संवाद असा होता़़़ भांदक सर: एक बाई एका तासांत ५० पोळ्या बनवतअसेल, तर तीन बायका एका तासांतकिती पोळ्या बनवतील ?बंडू भेंडके : एकही नाही, स्सऱ शपथ्थेवर सांगतो…भांदक सर: ते कसे काय?बंडू भेंडके : कारण, ती एकटी आहे म्हणून पोळ्या तयारकरू शकते़ तिघीजणी मिळूनही […]