MOHAN MATE BJP l October 25, 2024 दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मोहन मते यांना भारतीय जनता पार्टीने [ BJP ] तिसºयांदा संधी दिली आहे़ आज शुक्रवारी त्यांनी आपला अर्ज सादर केला. मोहन मते पहिल्यांदा १९९९ मध्ये भाजपाकडून पहिल्यांदा निवडून आले होते़ मागील २०१९ मध्ये पुन्हा एकदा संधी बहाल […]
Month: October 2024
नाही नाही … म्हणता म्हणता काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील 48 उमेदवारांची यादी घोषित झाली आहे. नागपुरातील सहापैकी चार जागांवर काँग्रेस, तर एक जागा राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षाच्या वाट्याला गेली आहे़ मात्र, दक्षिण नागपूरबाबत ‘सस्पेन्स’ कायम ठेवण्यात आला आहे़ राज्यभरात सर्वांची उत्सुकता ताणली असतानाच काँग्रेसने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. […]
सर्वसामान्यांना सहज भेटणारा आमदार अशी ओळख KRUSHNA KHOPADE l October 24, 2024 पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर भारतीय जनता पार्टी नेतृत्वाने पुन्हा चौथ्यांदा विश्वास दाखवला आहे. विजयाच्या हॅट्ट्रिकनंतर आता ते ‘विजय चौकार बाण’ खेचण्यासाठी सज्ज आहेत़ प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर होण्याकडे भाजपासह नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. साधा माणूस […]
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर […]
RAAJ KUMAR BADOLE l October 22, 2024 भारतीय जनता पार्टीचे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे नेते राजकुमार बडोले यांनी पक्षाचा त्याग केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे़ उपमुख्यमंत्री अजित पवार [ AJIT PAWAR ] , प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. TAPORI […]
MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION 2024 l October 22, 2024 विदर्भातील तापमान जगजाहीर आहे़ शिवाय राज्यातील सरकार बनविण्यात विदर्भच अग्रेसर असतो़ मात्र,यंदा निवडणुकीच्या आधीच विदर्भ ‘हॉट अँड हिट’ ठरला आहे़ येथील तब्बल १२ जागांवर मोठे काथ्याकुट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरत असल्याचे चित्र स्पष्ट […]
RALEGAON VIDHANSABHA CONSTITUENCY l October 22, 2024 राळेगांव राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. अशोक उईके यांना आपल्या विधानसभा सदस्यत्वाची ‘हॅट्ट्रिक’ करण्याची संधी मिळेल का, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. आपण आपल्या राखीव मतदारसंघातील समस्या तसेच विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले नाहीत, असा दावा त्यांच्याकडून वारंवार […]
मन्या : आज घर आवरलेलं आहे.तुझा व्हाट्सअप बंद होतं का आज ? बनी : नाही हो!फोनचा चार्जर सापडत नव्हता.तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेलं! बायको नूतन : माझा मोठेपणा बघा,मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं. नवरा जय : त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ,मी तुला बघून सुद्धा तुझ्यासोबतच लग्न केलं. जेव्हा […]
VIDHANSABHA ELECTION l October 22, 2024 राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना मंगळवारी [ 22 nd October 2024 ] प्रसिद्ध होणार आहे. त्यासोबतच अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २९ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारांच्या अर्जांची छाननी ३० आॅक्टोबरला होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला […]
RAJ THAKARE l October 21, 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. TAPORI TURAKI हो, त्यात काय एवढे आढेवेढे … महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली. डोंबिवलीत राजू पाटील […]