NANA PATOLE l October 21, 2024 महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर सहमती शिल्लक असून, त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेसने आज जाहीर केले.राजधानी नवी दिल्लीत ते पत्रकारांसोबत बोलत होते. काँग्रेसची ९६ जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. मंगळवारच्या चर्चानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. शिवसेना […]
Month: October 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील एक मोठा चेहरा किशोर कन्हेरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. KISHOR KANHERE l October 20, 2024 विदर्भाचे ‘बाहुबली’ अशी ओळख असलेले किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस […]
MOHAN MATE BJP l October 20, 2024 दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मोहन मते यांना भारतीय जनता पार्टीने दुसºयांदा संधी दिली आहे़ उमेदवारी जाहीर होताच मते यांनी निकालाआधीच गुलाल उधळला असून, दक्षिणेवर स्वारी आमचीच असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे़ भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज रविवारी […]
SHWETA MAHALE l October 20, 2024 भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समावेश आहे़ यात विद्यमान महिला आमदार श्वेता महाले [ SHWETA MAHALE BJP ] यांनाही दुसºयांदा संधी मिळाली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत फडणवीस आणि बावनकुळे […]
BJP FIRST LIST IN NAGPUR l October 20, 2024 भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [ DEVANDRA FADANVEES BJP ] यांचा समावेश आहे़ विशेष असे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही संधी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार टेकचंद […]
RAIN IN AMARAVATI l October 20, 2024 परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात धुमाकूळ घातला असून, अमरावती जिल्ह्यात [ RAIN IN AMARAVATI ] कालपासून झालेल्या पावसामुळे सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ तसेच, काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोºयाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील तळेगांव दशासर येथे जोराच्या वाºयासह […]
केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत असून, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीत सहभागी होत आहे़ राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याद्वारे प्रियंका गांधी प्रथमच सक्रिय राजकारणात एन्ट्री करत आहे.वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विरोधात इंजिनिअर असलेल्ल्या नाव्या हरिदास मैदानात […]
CM EKNATH HINDE l October 19, 2024 परतीच्या पावसामुळे राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांत झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत़ नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे़ अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही […]
SCAM SE BACHO l October 18, 2024 आॅनलाईन गैरव्यवहारांच्या [ ONLINE FROUD ] वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकार आणि मेटा कंपनीने ‘स्कॅम से बचो’ असे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा गुरुवारी नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला. माहिती आणि प्रसारण […]
MAHAVIKAS AAGHADI l October 18, 2024 भारतीय निवडणूक आयोगाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या [ MAHAVIKAS AAGHADI ] नेत्यांनी केली आहे.सोबतच मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, असेही म्हटले आहे़ आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची […]