GODWNA UNIVERSITY GADCHIROLI l October 18, 2024 गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाला [ GODWNA UNIVERSITY GADCHIROLI ] फिक्कीच्या [ FICCI ] संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत आयोजित १९ व्या ‘फिक्की हायर एज्युकेशन समिट २०२४’ या कार्यक्रमात भारतातल्या ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त लिंडा कॅमरून यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान […]

दर्जेदार शिक्षण अधिक सुलभपणे उपलब्ध होण्याची संधी PHYSICS WALLAH l October 18, 2024 नागपूर : फिजिक्सवाला PHYSICS WALLAH [ PW ] ही भारतातील आघाडीची मल्टीनॅशनल एडटेक कंपनी भारतात किफायतशीर, उच्च दर्जाच्या शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रति कटिबद्ध आहे. कंपनीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी देशभरात 77 हून अधिक आॅफलाईन तंत्रज्ञान-सक्षम अध्ययन केंद्रांच्या लाँचची […]

मी ऐकलेली बायको नूतनची प्रार्थना… हे देवा माझ्या नवºयाला पैसा, धन, दौलत, यश सारं दे़ माझ्यासाठी काहीही नको….त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते… नाम्याची बायको हरवली आणि तो घाईत घाईत पोस्ट आॅफिसामध्ये शिरला. नाम्या : साहेब माझी बायको हरवलीयं. साहेब : पहा, हे पोस्ट आॅफिस आहे, पोलिस ठाणे नाही. तिकडं […]

VOTERS LISTS l October 17, 2024 कुणा मतदाराचे मतदारयादीत [ VOTERS LISTS ] नाव नसल्यास निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा संधी प्रदान केली असून, संबंधितांना १९ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे़ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी या संदर्भात माहिती दिली. CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून […]

मानेवाडा भागातील सचिदानंद नगर भागात नाल्यावर रस्ता तयार करण्यात आला़ काम मात्र अशा धोकादायक स्थितीत अपूर्ण आहे़ हा भाग दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात [ SOUTH NAGPUR CONSTITUENCY ] येत असून, भारतीय जनता पार्टीचे मोहन मते येथील आमदार आहे़

SUDHAKAR KOHALE l October 15, 2024 उण्यापुºया पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त महाराष्ट्र विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मंगळवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटातील एकूण सात पक्ष सदस्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली़ यानंतर मात्र नागपुरातील माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर […]

अनेकदा कोणत्याही प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत मुदत आखून दिलेली असते़ त्या कालावधीत ते पूर्ण करण्याचे बंधन संबंधित विभागावर असते़ छायाचित्रात पाहा़ नागपुरातील म्हाळगीनगर चौकातून पुढे निघालेल्या हुडकेश्वर खुर्द-वडद मार्गावरील पिपळा फाटा नाल्यावरील या पुलाची निर्मिती कोरोना महामारीच्या वर्षापासून सुरू आहे़ हा पुल पूर्ण करण्याची जबाबदारी नेमकी कुणाकडे आहे, हे सर्वसामान्यांना […]

बायको : तुम्हाला माझं सौंदर्य जास्त आवडतं की माझे संस्कार? नवरा : खरं सांगू बायको : हो नवरा : खरंच खर सांगू… बायको : हो, त्यात काय एवढे आढेवेढे नवरा : मला ना, तुझी ही जोक करण्याची सवय खूप आवडते. नवरा-बायको नित्या आणि संजय यांच्यातील संवाद असा नित्या : जरा […]

LADAKI BAHIN YOJANA l October 13, 2024 ‘माझी लाडकी बहीण योजने’सह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे [ CM EKNATH SHINDE ] यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. ‘माझी लाडकी बहीण योजने’साठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली […]

MVA PRESS CONFERENCE l October 13, 2024 राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे [ UDHHAV THAKARE ] यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली़ यावेळी ते बोलत होते. NAGPUR PINK […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links