नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही राहणार सहभाग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा केली आहे. नियमांनुसार ही यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. पुढील दिवसांत हे ४० जण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे रान उठवणार आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी स्टार प्रचारकांची […]

KISHOR KANHERE CONGRESS l November 3, 2024 माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली़ संपूर्ण माळी समाजाचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे़ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचे मोठ्या संख्येतील मतदान असल्याचे पाहता किशोर कन्हेरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली़ एकट्या […]

निश्चितच यातून राजकारण कात टाकतेयं, असे म्हणता येणार नाही़ कारण होतेयं, ते सोयीसाठी असेही म्हटले जात आहे. VIDHANSABHA ELECTION 2024 l November 2, 2024 यंदाची विधानसभा निवडणूक अनेक मुद्यांनी गाजत आहे़राज्याच्या राजकारणात नक्कीच हे मुद्दे ‘इतिहास’ बनून राहणार आहे़ उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास घेतलेला प्रचंड […]

शेतीसंबंधी विविध अडचणी, रस्ते विकास, पाणी पुरवठा, उद्योगांची वाणवा, धरणग्रस्तांच्या अडचणी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी समस्यांनी आकंठ बुडालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतीला आपल्या मतांद्वारे जवळ करतात, हे २३ नोव्हेंबरच्या निकालातून पुढे येणार आहे़ एकूण सात विधानसभा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय […]

RAILWAY RESERVATION l November 1, 2024 रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेने याआधी असलेल्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो ६० दिवसांवर आणला आहे. मात्र, ३१ आॅक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणे कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ६० दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा […]

DEEPAVALI l November 1, 2024 देशभरात दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. आज लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी पणत्या लावून आकाशकंदिल लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा करण्यात आला़ दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंगस्नान करून या सणाचा आनंद लुटण्यात येतो़ दिवाळी पहाटेनिमित्त ठिकठिकाणी संगीत, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे […]

चिनू, जो इलेक्शन में किस्मत आजमा रहा था, उसे सिर्फतीन वोट मिले़़़ अब उसने सरकार से ‘झेड प्लस’ सुरक्षा मांग की़ जिल्हाधिकारी साहब ने उसे समझाते हुए कहा, आप कोसिर्फ तीन वोट मिले हैं़ फिर आप को ऐसी सुरक्षाकैसे दी जा सकती है? चिनू बोला, सर, जिस शहर में लोग […]

KRUSHNA KHOPADE BJP l November 1, 2024 साधा माणूस आणि सहज उपलब्ध होणारा आमदार अशी खोपडे यांची ओळख आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा जोरदार धक्का देत त्यांनी विधानसभा गाठली होती. विधानभवनात प्रथमच पाय ठेवताच काँग्रेसचे नेते सतीश बाबूंचा पराभव करणारे खोपडे यांना भेटायला आले […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links