AACHARYA CHANYAKYA KAUSHALYA VIKAS KENDRA : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 47 महाविद्यालयामध्ये या केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन 20 सप्टेंबरला होणार आहे.
एन.आय.टी. पॉलिटेक्निक, नागपूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, गुरु नानक इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, श्री. कोलबास्वामी ज्युनियर कॉलेज, स्वर्गीय गंगाधरराव कोरडे पीव्हीटी आयटीआय नरखेड, डॉ. एम.के. उमाठे कॉलेज नागपूर, आयुष्मान मेडिकल पॅरामेडिकल कॉलेज, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलाजी विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग स्कुल भिवापूर, हिस्लॉप कॉलेज, श्रीमती राधिकाताई पांडव पॉलिटेक्नीक बेसा, अरुणराव कलोडे महाविद्यालय, सेंट विन्सेट पलोती कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नॉलाजी, भिवगडे नॅशनल कॉलेज, जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ ऑर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरींग, महात्मा गांधी ऑर्ट अँड कामर्स कॉलेज, सेंट्रल इंस्टिटयुट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी लोणारा, सेंट्रल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी , एएमसीईसी इन्स्टीट्यूट, विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नॉलाजी, गव्हर्नमेंट इन्स्टीट्यूट ऑफ होटल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलाजी, स्वर्गीय वसंतदादा पॉलिटेक्निक नंदनवन, महिला महाविद्यालय नंदनवन, मेहरबाबा महाविद्यालय, सुधा सुरेशभाई मानीयर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, झुलेलाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजी नागपूर, मदर टेरेसा नर्सिंग इन्स्टीट्यूट नागपूर, श्री. मुकुंदराव पन्नासे पॉलिटेक्निक, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीमती सुग्रता वंजारी महिला महाविद्यालय वडोदा, ज्युपीटर आयुर्वेद मेडिकल कॉलेज नागपूर, तुलसीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नॉलाजी नागपूर, रेनुका कॉलेज, एस.बी. सीटी बिंझाणी कॉलेज, श्रीमती राधीकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजिनियरींग, सिंबासिस सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, अब्दुल मजीद प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर, श्री. साई कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट, संताजी महाविद्यालय, वैंनगंगा कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड मॅनेजमेंट, व्हीएसपीएम माधुरीबाई देशमुख इंस्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, व्हीएसपीएम कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, सोनाताई पांडव पॉलिटेक्नीक काटोल, सेवासदन ऑर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागपूर यांचा समावेश आहे.