LOKBIMB PHOTO STUDIO विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

Spread the love

CONGRESS AANDOLAN l October 7, 2024

नागपूर जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले़ ग्रामीण भागाच्या विकास निधीला राज्य शासनाने सूडबुद्धीने स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला.

आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हरयाणा विधानसभा निवडणूक निकालात CONGRESS आघाडीवर

Tue Oct 8 , 2024
Spread the loveHARYANA VIDHASABHA ELECTION RESULT l Octorber 8, 2024 हरयाणा विधानसभा निवडणूक निकालात काँगे्रस [ CONGRESS PARTY ] आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे राजधानीतील दिल्लीतील काँगे्रस मुख्यालय जोरदार विजयाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर, भारतीय जनता पार्टीने [ BJP ] तिसºयांदा राज्यातील सत्ता काबिज करणार असल्याचा दावा […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links