NEW MEDICAL COLLAGES October 3, 2024 शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्री कालावधीत मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे […]
आरोग्य
NAGPUR : ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या ह्लस्वच्छता ही सेवा २०२४’ अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल [ AANCHAL GOYAL ] यांच्या हस्ते स्वच्छता […]
AACHARYA CHANYAKYA KAUSHALYA VIKAS KENDRA : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 47 महाविद्यालयामध्ये या केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन […]
MANJIREE MOTHER’S KITCHEN : आपल्या मुलांनी चांगलंचुंगलं पौष्टिक खावं, असं प्रत्येक आईला वाटतं. प्रश्न असतो वेळेचा! त्यातही नोकरदार आयांना ही समस्या जरा जास्तच भेडसावत असते,की मुलांना मधल्यावेळेचं खाणं काय करायचं? मुख्य म्हणजे करून ठेवायचं, कारण वेळ हाताशी कमी असतो. थोडी पूर्वतयारी करून ठेवली तर पौष्टिक पदार्थ नक्की करता येतात.मात्र, सुटीच्या […]
झुळझुळ पाणी, गटाराचं पाणीआणलं कुणी … सांगतो बाणी हवायं डेंग्यू चिकुनगनियाहीच आमची सदा वाणी नको सुधारणा आम्हाला राणीझुळझुळ पाणी, गटाराचं पाणी… ऐका हो ऐकाआणलं आम्ही गटाराचं पाणीतब्येत राही ठण ठणाणी … प्रशासनाने गटारे दुरुस्ती वा साफसफाई करू नये़ लोकांना संसर्गजन्य आजारांची लागण होवू द्यावी, असे उपहासात्मक आवाहन ‘झुळझुळ पाणी, गटाराचं […]
AASHA WAMANRAO BAVANE : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका आशा बावणे यांना त्यांच्या २८ वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनिय योगदानाबद्दल बुधवारी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्ते त्यांना सन्मान प्रदान केला. एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गडकरी आता ‘बदल’ करी, कोणता आणि कसा […]
AIIMS NAGPUR : AIIMS NAGPUR आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रितपणे आदिवासी आरोग्य संशोधनाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे आदिवासी समाजातील आरोग्यविषयक समस्या, त्यांचे निराकरण, तसेच संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य व नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. [ AIIMS NAGPUR -NASHIK HEALTH UNIVERSITY ] कराराच्या […]
FOGGING IN NAGPUR : पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार डोके वर काढतात. डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, मनपाद्वारे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभाग निहाय ‘फॉगिंग’ [ FOGGING IN NAGPUR ] आणि ‘स्प्रेईंग’ वर भर दिला जात आहे. नागरिकांनी देखील परिसरात पाणी साचणार नाही याची […]
VAYOSHRI YOJANA : ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय असणाऱ्या ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आजवर ३ हजार ४७० नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या […]
नागपूर : आपले कर्तव्य पार पाडताना देशभरातील महिला आणि पुरुष डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्यात यावी, याबाबत निवेदन नागपूर शहर भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे [ DR GIRISH CHARADE ] यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मागील दिवसांत पश्चिम बंगालमध्ये रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर […]