राज्यात सहा ठिकाणी महाविद्यालय NURSING COLLAGE IN GONDIA : राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात व […]
आरोग्य
CM EKNATH SHINDE ON SUPER SPECIALITY HOSPITAL : राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 FEBRUARY 2024 केले. उल्हासनगर महानगरपालिका सूपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
MAHARASHTRA HEALTH DEPARTMENT : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील […]
प्रसूतीआधी, प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत … योजनेचे ब्रीद KILKARI YOJANA : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ या नव्या योजनेचा व आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून [ 7 th February 2024] राज्यात शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल […]
MAHARASHTRA HEALTH DEPARTMENT RECRUITMENT : आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणेबाबत राज्य शासन कायमच सकारात्मक राहिले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत [ HEALTH MINISTER DR TANAJI SAVANT ] यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य […]
मुलांमध्ये अॅलर्जीज उद्भविण्याची सुरुवात अगदी लहान वयापासूनच होत असते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे. सध्या सर्वच शहरांमधून सतत वाढत असलेले प्रदूषण, हवामानामध्ये अचानक होणारे बदल, आपल्या धावत्या जीवनशैलीच्या परिणामस्वरूप आपल्या आहारामध्ये होत असलेले बदल या सर्वच गोष्टींमुळे सतत कुठल्या ना कुठल्या अॅलर्जीज, अस्थमा यांसारखे विकार पाठीमागे लागतात. […]
DR. TANAJI SAVANT : उत्कृष्ट कार्य करणारी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, स्त्री व जिल्हा रूग्णालये, खाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ २६ फेब्रुवारी शासनातर्फे देण्यात येतात. DR AANANDIBAI JOSHI GAURAV PURSKAR योजनेत […]