नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही राहणार सहभाग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा केली आहे. नियमांनुसार ही यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. पुढील दिवसांत हे ४० जण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे रान उठवणार आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी स्टार प्रचारकांची […]
निवडणूक
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते [ SEPERATE BANK ACCOUNT ] उघडावे आणि त्यातूनच व्यवहार करावा, असे आदेश दिले आहेत़ उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक […]
निश्चितच यातून राजकारण कात टाकतेयं, असे म्हणता येणार नाही़ कारण होतेयं, ते सोयीसाठी असेही म्हटले जात आहे. VIDHANSABHA ELECTION 2024 l November 2, 2024 यंदाची विधानसभा निवडणूक अनेक मुद्यांनी गाजत आहे़राज्याच्या राजकारणात नक्कीच हे मुद्दे ‘इतिहास’ बनून राहणार आहे़ उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास घेतलेला प्रचंड […]
शेतीसंबंधी विविध अडचणी, रस्ते विकास, पाणी पुरवठा, उद्योगांची वाणवा, धरणग्रस्तांच्या अडचणी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी समस्यांनी आकंठ बुडालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतीला आपल्या मतांद्वारे जवळ करतात, हे २३ नोव्हेंबरच्या निकालातून पुढे येणार आहे़ एकूण सात विधानसभा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय […]
KRUSHNA KHOPADE BJP l November 1, 2024 साधा माणूस आणि सहज उपलब्ध होणारा आमदार अशी खोपडे यांची ओळख आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा जोरदार धक्का देत त्यांनी विधानसभा गाठली होती. विधानभवनात प्रथमच पाय ठेवताच काँग्रेसचे नेते सतीश बाबूंचा पराभव करणारे खोपडे यांना भेटायला आले […]
राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली […]
EK VOTE SE FARK PADATA HAIN l October 30, 2024 मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येत घराबाहेर पडून नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात आपले भरीव योगदान द्यावे, याकरीता ‘स्वीप’अंतर्गत मनपाद्वारे आयोजित ‘फ्लॅश मॉब’च्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेत ‘एक वोट […]
मुद्रित, वृत्तवाहिन्या, समाज माध्यमांना सूचना VIDHANSABHA ELECTION 2024 l October 29, 2024 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई केली […]
VIDHANSABHA ELECTION 2024 l October 29, 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या आज (मंगळवारी) शेवटच्या दिवशी विविध उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. ३० आॅक्टोबरला अर्जाची छाननी होणार असून, ४ नोव्हेंबरपर्यंत संबंधित उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे़ यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे़ दरम्यान, १८ नोव्हेंबरला प्रचार संपुष्टात येत २० […]
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी अनेकांचे अर्ज दाखल झाले़ यात यवतमाळातून मांगुळकर, नागपुरातून गिरीश पांडव यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.