महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर […]
निवडणूक
MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION 2024 l October 22, 2024 विदर्भातील तापमान जगजाहीर आहे़ शिवाय राज्यातील सरकार बनविण्यात विदर्भच अग्रेसर असतो़ मात्र,यंदा निवडणुकीच्या आधीच विदर्भ ‘हॉट अँड हिट’ ठरला आहे़ येथील तब्बल १२ जागांवर मोठे काथ्याकुट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरत असल्याचे चित्र स्पष्ट […]
VIDHANSABHA ELECTION l October 22, 2024 राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना मंगळवारी [ 22 nd October 2024 ] प्रसिद्ध होणार आहे. त्यासोबतच अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २९ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारांच्या अर्जांची छाननी ३० आॅक्टोबरला होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला […]
RAJ THAKARE l October 21, 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. TAPORI TURAKI हो, त्यात काय एवढे आढेवेढे … महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली. डोंबिवलीत राजू पाटील […]
MOHAN MATE BJP l October 20, 2024 दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मोहन मते यांना भारतीय जनता पार्टीने दुसºयांदा संधी दिली आहे़ उमेदवारी जाहीर होताच मते यांनी निकालाआधीच गुलाल उधळला असून, दक्षिणेवर स्वारी आमचीच असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे़ भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज रविवारी […]
SHWETA MAHALE l October 20, 2024 भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समावेश आहे़ यात विद्यमान महिला आमदार श्वेता महाले [ SHWETA MAHALE BJP ] यांनाही दुसºयांदा संधी मिळाली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत फडणवीस आणि बावनकुळे […]
BJP FIRST LIST IN NAGPUR l October 20, 2024 भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [ DEVANDRA FADANVEES BJP ] यांचा समावेश आहे़ विशेष असे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही संधी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार टेकचंद […]
केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत असून, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीत सहभागी होत आहे़ राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याद्वारे प्रियंका गांधी प्रथमच सक्रिय राजकारणात एन्ट्री करत आहे.वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विरोधात इंजिनिअर असलेल्ल्या नाव्या हरिदास मैदानात […]
VOTERS LISTS l October 17, 2024 कुणा मतदाराचे मतदारयादीत [ VOTERS LISTS ] नाव नसल्यास निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा संधी प्रदान केली असून, संबंधितांना १९ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे़ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी या संदर्भात माहिती दिली. CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून […]
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत पंकजा विजयी झाल्या. त्यांना संसदेऐवजी विधानपरिषदेत पोहोचण्यास यश आले, असेच म्हणावे लागेल़ शेवटी त्यांच्या समर्थकांचा वा पक्षाचा आनंद आणि समाधान महत्त्वाचे असले तरी पंकजा मुंडे यांना निवडून येणे भविष्यातील त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी […]