RAILWAY RESERVATION l November 1, 2024 रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेने याआधी असलेल्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो ६० दिवसांवर आणला आहे. मात्र, ३१ आॅक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणे कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ६० दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा […]
प्रादेशिक
DEEPAVALI l November 1, 2024 देशभरात दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. आज लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी पणत्या लावून आकाशकंदिल लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा करण्यात आला़ दीपावलीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंगस्नान करून या सणाचा आनंद लुटण्यात येतो़ दिवाळी पहाटेनिमित्त ठिकठिकाणी संगीत, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे […]
विजांचा कडकडाट, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली असली अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने [ IMD ] दिला आहे.हवामान खात्याचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी उपरोक्त कालावधीत […]
राज्यभरात कुठे कोट्यवधींच्या, लाख रुपयांच्या नोटा जप्त होत आह़े नागपुरात शोधपथकाने प्रतिबंधित दारू जप्त केली.कुठे पैसा तर कुठे दारू … महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकशाहीची अशाप्रकारे थट्टा सुरू असल्याची हताशता सर्वसामान्यांत दिसून येत आहे. NAGPUR l October 27, 2024 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता सुरू असताना मिळालेल्या […]
RAIN IN AMARAVATI l October 20, 2024 परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात धुमाकूळ घातला असून, अमरावती जिल्ह्यात [ RAIN IN AMARAVATI ] कालपासून झालेल्या पावसामुळे सोयाबिन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ तसेच, काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोºयाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील तळेगांव दशासर येथे जोराच्या वाºयासह […]
SCAM SE BACHO l October 18, 2024 आॅनलाईन गैरव्यवहारांच्या [ ONLINE FROUD ] वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकार आणि मेटा कंपनीने ‘स्कॅम से बचो’ असे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा गुरुवारी नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला. माहिती आणि प्रसारण […]
GADCIROLI POLICE l October 22, 2024 गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांमध्ये दोन मोठ्या म्होरक्यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचे बक्षीस होते़ या सर्वांची ओळख पटल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज या संदर्भात माहिती दिली. जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे दोघे सोमवारी […]
CM EKNATH SHINDE ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही नेहमी सुरू रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे़ ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि […]
PINK E-RIKSHOW : राज्यातील गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता राज्य सरकारने पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा योजना सुरू केली आहे. इच्छुक महिलांनी ‘पिंक ई- रिक्षा’ योजनेसाठी अधिकाधिक संख्येत अर्ज करीत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन नागपूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. डॉ. अभिजीत चौधरी यांच्या […]
VIA TOURISM NAGPUR l October 10, 2024 विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या [ VIDARBH INDUSTRIES ASSOCIATION ] इकॉनॉमिक अँड फायनान्स फोरमने आज, 9 ऑक्टोबर 2024 रोजी VIA सभागृह, नागपूर येथे पर्यटन क्षेत्रातील प्रोत्साहन (महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणानुसार – 2024) या विषयावर संवादात्मक सत्राचे आयोजन केले होते. प्रशांत सवाई, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक, GoM, नागपूर […]