OXYGEN BIRD PARK नागपुरातील ‘आॅक्सिजन बर्ड पार्क’च्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचे महत्त्व कळेल,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी केले. सोबतच एका मोठ्या रोपवाटिकेची निर्मितीही करण्याचे आवाहन त्यांनी कार्यक्रमात उपस्थितांना केले. वर्धा मार्गावरील जामठा येथे नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील […]
प्रादेशिक
BABHULGAON September 27, 2024 बेंबळा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांनी आपल्या हक्कांच्या प्राप्तीसाठी संघर्षाचा नवा हुंकार भरला असून, बेंबळा धरणग्रस्त हक्क समन्वय समितीच्या [ BEMBALA DHARANGRAST HAKKA SAMANVAY SAMITI ] वतीने बाभुळगांवात शुक्रवारी निर्धार बैठक पार पडली़ विविध मागण्यांवर चर्चा होऊन मंत्रिस्तरीय, खासदार, आमदारांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले़ याशिवाय मागील कित्येक […]
Tourism Day September 27, 2024 जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागाने देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले़ यानिमित्ताने ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ दोन नवीन उपक्रम सुरु केले. OXYGEN BIRD PARK नितीन गडकरींनी रस्तेनिर्मितीचा पर्यावरणासोबत घातला मेळ सदर उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. […]
GOND GOWARI MORCHA September 29, 2024 नागपूर : गोंड गोवारी आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे,या प्रमुख मागणीसाठी आज नागपुरात गोंड गोवारी आदिवासी समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला. माहितीनुसार, सदर मोर्चात सुमारे 5 हजार गोंड गोवारी बांधव सहभागी झाले होते. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात झीरो माईल चौकात मोर्चाला अडविण्यात आले. […]
नागपूर : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ‘टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड’यांच्यासोबत नागपूर महापालिकाच्या वतीने करारनामा करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि ‘टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड’चे [ TATA CONSULTANCY ENGINEERS LIMITED ] वरिष्ठ उपाध्यक्ष (सीनियर व्हॉईस प्रेसिडेंट) […]
MARWADI FOUNDATION TO RAMDAS AATHVALE मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना आज [ 22nd September 2024 ] नागपूरमध्ये गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद नागपूर 21, September 2024 ‘डिजिटल मीडिया’ संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्राचे ‘डिजिटल मीडिया’ धोरण जाहीर करणार आहेत. तशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश […]
VIDARBH RAJYA AANDOLAN SAMITI : येत्या २८ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर विदर्भावर सतत अन्याय करणाºया ‘नागपूर करारा’ची होळी करणार असल्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे़ या संदर्भात आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली़ महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ६४ वर्षे लोटले आहेत तर सत्तेत येणाºया […]
NAGPUR GANESH UTASAV : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर… या जय घोषात श्री गणरायाचे विसर्जन झाले. श्री गणरायाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील दहाही झोनसह कोराडी येथे विशेष सोय करण्यात आली. श्रींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना विसर्जन स्थळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपाद्वारे करण्यात आलेल्या आवश्यक सोयी सुविधेचा प्रत्यक्ष आढावा मनपा […]
SHARADA CHOWK CAR HIT ACCIDENT : विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या कारने आपल्या समोरील व्यक्तीला जोरदार धडक दिली़ आणि काही फुटांपर्यंत फरफटत नेले़. ही दुर्घटना नागपुरातील असून, गुरुवारी सायंकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी घडली़ या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे़ एकूण नऊ सेकंदांच्या सदर व्हिडिओनुसार, दक्षिण नागपुरातील शारदा चौकात ही […]