PHOTO STUDIO : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे [ KAUSHALYAYUKT MAHARASHTRA BOOKLET ] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे [ CM EKNATH SHINDE ] , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल […]
फोटो स्टुडिओ
LOKBIMB PHOTO STUDIO : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांचा गत 15 वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार [ MINISTER SUDHEER MUNGANTIWAR ] यांच्या पुढाकाराने निकाली निघाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी […]
KAUSHALYA VIKAS DINDI 2024 : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा [ MINISTER MANGALPRABHAT LODHA ] यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळांच्या साथीने विठूनामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी […]
SOCIAL AWARNESS BY SAURABH GHODAKE : सध्या काळ झपाट्याने बदलतोय़़़ आणि काळाला सुधारणा हव्या असतात़ या सुधारणा मात्र सकारात्मक असाव्यात, असा आग्रह असणे अपेक्षित असते़ परंतु, काही अल्पसंतुष्ट त्याचा गैरफायदा घेत असतात़ हीच जागृती करण्यासाठी नागपुरातील सौरभ घोडके हा तरुण पुढे आला आहे. आणि या संदर्भात तो एकटा पायी फिरत […]
#medical chowk #nagpur #traffic jam MEDICAL CHOWK NAGPUR : शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय (अर्थात मेडिकल) चौक हा नागपुरातील अतिशय महत्त्वाचा भाग़ याठिकाणी छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या लगतच्या राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. साहजिकच चौकात गर्दी असते़ शहराचा दक्षिण आणि पूर्व भागाला जोडणारा हा मेडिकल चौक़ या […]
राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली. विधानभवनाच्या प्रांगणात आज [ 29 th JUNE […]
नागपुरातील धंतोली पोलिस ठाणे चौकातील वाहतूक सिग्नलचा हा खांब कधीही कोसळण्याच्या तयारीत आहे.
नागपूर शहरातून वाहणारी ही नाग नदी़ दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी तिच्याकडे विशेष लक्ष देण्यात येते़ प्रवाह सुरळीत करण्याच्या हेतूने तिच्या पात्रातील कचरा, गाळ आदी काढण्यात येतो़ यंदा मागील दिवसांत नदीतील काढलेला गाळ, माती, कचरा आदी अशाप्रकारे नदीच्या काठावरच रचण्यात आला आहे. पावसामुळे हाच भाग नदीपात्रात वाहत येणार, यात संशय […]
by lokbimb news desk l nagpur l 14th June 2024 केंद्रीय रस्ते विकास आणि राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी (१४ जून) ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीतील घटनास्थळी भेट दिली. सोबत प्रत्यक्ष घटना तसेच मदतकार्य आणि अन्य बाबींवर गावकºयांसोबत संवाद साधला़ तसेच, पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
रक्षा खडसे RKSHA KHADASE यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री आहेत.