LOKBIMB MANJIREE : सनदी अधिकारी दीपा मुधोळ मुंडे ‘स्कॉच’ पुरस्काराच्या मानकरीबीड जिल्ह्याने बालविवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल ‘स्कॉच’ या नामंकित संस्थेचा ‘स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार’ बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येते. दीपा मुधोळ मुंडे […]

LADAKI BAHIN YOJANA : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली […]

ANIL DESHMUKH ON ‘SHAKTI’ LAW : महिलांवर अत्याचार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत […]

WOMEN SELF DEFENCE : राज्य सरकार सध्या राज्यातील महिलांवर अधिकच मेहरबान असून, आता ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात, यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा […]

LARGE NUMBER OF WOMEN VOTERS IN NAGPUR : नागपूर जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघांची व ४ हजार ६१० मतदान केंद्रांची १ जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी आज [ AUGUST 30,2024 ] प्रसिद्ध करण्यात आली. यातून नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष […]

She Box for Women : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तसेच अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शी बॉक्स अर्थात She-Box हे, नवे वेब पोर्टल सुरू केले आहे. संपूर्ण देशासाठी केंद्रीकृत पोर्टल म्हणून हे वेब पोर्टल कार्यरत राहील. आज नवी दिल्ली इथे या नव्या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचा […]

नागपूर :  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत [ ANNAPURNA YOJANA ] पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेकरीता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने लाभार्थी महिलांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी […]

‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ अहवालातून स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला असून, विविध सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे परीक्षण करण्यात आले आहे़ याद्वारे सरकार, संशोधक आणि सामान्य लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि स्त्री-पुरुष यांच्यासंबंधी संवेदनशील धोरणांच्या विकासामध्ये योगदानबाबत मदत होणार आहे. News By : SHILPA MUNDALKAR ONE WOMAN WON WOMAN […]

MAZI LADAKI BAHIN : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, […]

बुधवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू NAGPUR : महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये कार्यरत प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links