संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास […]
मंजिरी
झेप महिलांची …
MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA 2024 : माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या अनेक योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’स्थापित करण्याचे आदेश दिले असून, राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्र चे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक […]
मागील चार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत मोठी वाढ # mahila shakti # woman voters # loksabha election 2024 मुंबई:पाच टप्प्यात होणाºया आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये […]
डॉ. अंजली निंबाळकरांच्या उमेदवारीने प्रथमच भाजपा खासदार आणि सातत्याने वादग्रस्त विधाने करून भाजपलाच अडचणीत आणलेल्या अनंतकुमार हेगडेंसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ANJALI NIMBALKAR : सीमाभागातील मराठी मतदारांची मोठी संख्या असलेल्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून (कर्नाटक) काँग्रेसने मोठा डाव खेळत कोल्हापूरच्या सूनबाई आणि कर्नाटक राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर […]
BARAMATI LOKSABHA CONSTITUENCY : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यच काय, अख्ख्या देशाचे लक्ष खेचून घेण्यात बारामती लोकसभा मतदारसंघ यशस्वी ठरला आहे़ अर्थातच यामागे सत्ताधारी पक्षांचा महत्त्वाचा वाटा वारंवार दिसून येतो़. महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर आता कुठे या मतदारसंघावर दंड थोपटून दावा ठोकण्यात येत आहे़ मागील काही निवडणुकांत […]
मुंबई 14 MARCH 2024 : राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार […]
पालकांनी आपल्या मुलाचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. पाल्याची चिडचिड होत असल्यास वा प्रत्येक गोष्टीवर हट्ट करत असल्यास त्याच्या सवयी शोधून काढाव्यात. याशिवाय मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्यास तसेच समुपदेशन करून अशा घटनांना आळा बसू शकतो. मुलाच्या सवयी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि मुलाला मदत करा.मागील कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बदलांमध्ये लक्षणीय वाढ […]
कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी, असा प्रस्ताव आहे. MAHARATRA FORTH WOMEN POLICY : यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात […]
TAPORI TURAKI फिर मैंने बीएमडब्ल्यू खरीदी… DIVORCE : आपल्या देशात घटस्फोट होण्याची अनेक कारणे आहेत़ मते न पटणे, विवाहबाह्य संबंध, मारझोड, हुंड्याची मागणी, नातेवाईकांचा हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे जोडपी घटस्फोटापर्यंत पोहोचतात; परंतु आग्रा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे, बायको सतत दात घासत असल्याची तक्रार एका पतीने कौटुंबिक समुपदेशन […]