KISHOR KANHERE CONGRESS l November 3, 2024 माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली़ संपूर्ण माळी समाजाचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे़ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचे मोठ्या संख्येतील मतदान असल्याचे पाहता किशोर कन्हेरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली़ एकट्या […]
राजकारण
राजकीय बातम्यांची फोडणी
नाही नाही … म्हणता म्हणता काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील 48 उमेदवारांची यादी घोषित झाली आहे. नागपुरातील सहापैकी चार जागांवर काँग्रेस, तर एक जागा राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षाच्या वाट्याला गेली आहे़ मात्र, दक्षिण नागपूरबाबत ‘सस्पेन्स’ कायम ठेवण्यात आला आहे़ राज्यभरात सर्वांची उत्सुकता ताणली असतानाच काँग्रेसने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. […]
RAAJ KUMAR BADOLE l October 22, 2024 भारतीय जनता पार्टीचे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे नेते राजकुमार बडोले यांनी पक्षाचा त्याग केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे़ उपमुख्यमंत्री अजित पवार [ AJIT PAWAR ] , प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. TAPORI […]
RALEGAON VIDHANSABHA CONSTITUENCY l October 22, 2024 राळेगांव राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. अशोक उईके यांना आपल्या विधानसभा सदस्यत्वाची ‘हॅट्ट्रिक’ करण्याची संधी मिळेल का, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. आपण आपल्या राखीव मतदारसंघातील समस्या तसेच विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले नाहीत, असा दावा त्यांच्याकडून वारंवार […]
NANA PATOLE l October 21, 2024 महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर सहमती शिल्लक असून, त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेसने आज जाहीर केले.राजधानी नवी दिल्लीत ते पत्रकारांसोबत बोलत होते. काँग्रेसची ९६ जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. मंगळवारच्या चर्चानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. शिवसेना […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील एक मोठा चेहरा किशोर कन्हेरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. KISHOR KANHERE l October 20, 2024 विदर्भाचे ‘बाहुबली’ अशी ओळख असलेले किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस […]
CM EKNATH HINDE l October 19, 2024 परतीच्या पावसामुळे राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांत झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत़ नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे़ अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही […]
MAHAVIKAS AAGHADI l October 18, 2024 भारतीय निवडणूक आयोगाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या [ MAHAVIKAS AAGHADI ] नेत्यांनी केली आहे.सोबतच मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, असेही म्हटले आहे़ आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची […]
SUDHAKAR KOHALE l October 15, 2024 उण्यापुºया पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त महाराष्ट्र विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मंगळवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटातील एकूण सात पक्ष सदस्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली़ यानंतर मात्र नागपुरातील माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर […]
LADAKI BAHIN YOJANA l October 13, 2024 ‘माझी लाडकी बहीण योजने’सह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे [ CM EKNATH SHINDE ] यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. ‘माझी लाडकी बहीण योजने’साठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली […]