MVA PRESS CONFERENCE l October 13, 2024 राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे [ UDHHAV THAKARE ] यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली़ यावेळी ते बोलत होते. NAGPUR PINK […]

RAMDAS AATHAVALE l October 12, 2024 येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात आयोजित परिषदेत केली. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अजून सुरू असून, आपण एकूण १० जागांची मागणी भारतीय जनता […]

नागपूर जिल्ह्यात हिंगणा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस (शरदचंद्र पवार) यांच्या डोळे वटारणीत हा मतदारसंघ उज्ज्वला बोढारे यांच्या वाट्याला येईल की काँग्रेस नेत्या कुंदा राऊत [ KUNDA RAUT CONGRESS ] बाजी मारतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ कारण या मतदारसंघाकडे कॉँग्रेसची नजर असून, राखीव मतदारसंघ उमरेड […]

HARYANA VIDHASABHA ELECTION RESULT l Octorber 8, 2024 हरयाणा विधानसभा निवडणूक निकालात काँगे्रस [ CONGRESS PARTY ] आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे राजधानीतील दिल्लीतील काँगे्रस मुख्यालय जोरदार विजयाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर, भारतीय जनता पार्टीने [ BJP ] तिसºयांदा राज्यातील सत्ता काबिज करणार असल्याचा दावा व्यक्त केला […]

महाराष्ट्र विधानसभाची यंदाची निवडणूक याआधी कधीही रंगतदार ठरलेली नाही़ इकडून तिकडे (पक्षबदल), बंडखोरी, नवा पक्ष असे विविध प्रकार पुढील दिवसांत पाहावयास मिळणार आहे़ उमेदवारी न हाती आल्याने हे सर्व घडून येईल. काहीही अन् कितीही आदेश द्या, यंदा बंडखोरी-पक्षबदल होणार म्हणजे होणार. कारण राजकारणात सत्तेची जिवघेणी महत्त्वाकांक्षा शिरली आहे़ त्यामुळे कोणत्याही […]

SUDHAKAR KOHALE BJP October 2, 2024 आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक असून, ‘मागील दारा’ने (विधानपरिषद) कदापिही महाराष्ट्र विधिमंडळात प्रवेश करणार नाही, असा निर्णय माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला आहे़नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ [ SOUTH NAGPUR VIDHANSABHA CONSTITUENCY ] अतिशय महत्त्वाचा मानला जाते़ सध्या भारतीय […]

SEAT SHARING September 29, 2024 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी [ VIDHAN SABHA ELECTION 2024 ] महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागावाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केली आहे. PHOTO STUDIO दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक विधानसभा निवडणुकीसाठी माकपने केवळ १२ जागांची […]

KISHORI PEDNEKAR NEWS : येत्या विधानसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात शिवसेनाची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशालच पेटणार असल्याचा ठाम दावा पक्षाच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील उपस्थित महिलांनी सुद्धा ‘मशाल’ घरा-घरात पोहचवण्याचे वचन दिले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रामटेक विधानसभा महिला आघाडीच्या वतीने ‘स्त्री शक्ती संवाद यात्रा’ […]

NANA PATOLE ON RAHUL GANDHI THREAT : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाºयांवर कठोर कारवाई करण्यासाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले [ NANA PATOLE CONGRESS ] यांनी मुंबईत दिली. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्र्टी आणि त्यांच्या […]

NANA PATOLE ON SANJAY GAIKWAD : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे बेताल वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते़ यानंतर राज्यातील सर्व काँगे्रस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात सोशल मीडियावरून संजय […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links