भारतीय डाक विभागाची पत्र लेखन स्पर्धा : 14 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करा LETTER WRITING COMPITTION 2024 l October 12, 2024 संगणक आणि मोबाईलच्या वापरामुळे लेखनकार्य जवळपास 90 टक्क्यांनी संपुष्टात आले आहे़ अगदी आप्त स्वकीयांना पाठविण्यात येणारे पत्र सुद्धा हातावेगळे झाले आहे़ त्यामुळे भारतीय डाक विभागाने ‘लेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे […]
राष्ट्रीय
IPS WITH PRESIDENT : भारतीय पोलिस सेवेतील 76 आरआर (2023 तुकडी) मधील परीविक्षाधीन अधिकाºयांच्या गटाने (प्रोबेशनर आॅफिसर) 30 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी पोलिस परीविक्षाधीन अधिकारी वर्गाला संबोधित केले.
SWACHHATA HEE SEWA 2024 : देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहाणार आहे. ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालय, […]
NEWS OF DOORDARDARSHAN : देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दूरदर्शनने आज आपली ६५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहे. १५ सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन केले होते. दूरदर्शनने आपल्या आतापर्यंत कारकिर्दींत अनेक बदल केलेत. अभिनयाचे नवे व्यासपीठ […]
RAHUL GANDHI SPEECH : काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा आज शुक्रवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भाजपाच्या माध्यम विभागाने म्हटले आहे. TAPORI TURAKI झूठे, धोखेबाज, तुम तो कह रहे थे … भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे आंदोलन […]
RAKSHA KHADASE IN KATHMANDU : नेपाळमधील अपघातग्रस्तांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोहोचल्या आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी भारताचे नेपाळमधील राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहायक सचिव ब्रृघू धुंगना यांच्याशी मदतकार्य आणि पुढच्या कार्यवाहीबाबत चर्चा […]
NEW DELHI : राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज [ 29th JULY 2024 ] अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी [ SHARAD PAWAR ] विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात [ SUPREME COURT ] आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची […]
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आयआयटी दिल्लीसोबत सामंजस्य करार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मधील संधींचा उपयोग करून, सर्व राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी नवकल्पना स्वीकारून आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते सुरक्षा वाढवणे हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उद्देश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील [ NATIONAL HIGHWAYS ] संकेत चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा […]
आरक्षण कायदा लागू न झाल्याचा परिणाममहाराष्ट्रातील ७ महिला पोहोचल्या सभागृहात महिला राजकीय आरक्षण कायदा लागू न झाल्याने लोकसभेत ‘स्त्री राजशक्ती’ कमी पडली आहे. यंदा महाराष्ट्रातील ७ महिला खासदार बनून लोकसभेत पोहोचल्या असून, यापैकी केवळ एका महिला सदस्याच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिपद आले आहे. by : lokbimb news desk l edited by […]
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. सविस्तर बातमी लवकरच…