नवी दिल्ली : राजकारण कधीही सरळसोट नसते, असे म्हटले जाते़ त्यामुळे भाजपाच्या नव्या सरकारमध्ये लोकसभा निवडणूक जिंकली तरीही ‘डच्चू’ मिळाला आहे. पराभव झालेले सुद्धा दूरच आहेत़ अर्थातच, यंदा उमेदवारी न मिळालेले तर कोसोदूर आहेत. भाजपाच्या कॅबिनेटमधून स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्ही.के. सिंह, अश्विनी चौबे, […]
राष्ट्रीय
जिभ घसरली आणि पराभव नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या स्मृती मल्होत्रा इराणी यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला़ अर्थात त्यांना अनेक बाबी नडल्या आणि पराभूत व्हावे़ त्यामुळे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातील प्रवेश जवळ जवळ अशक्य झाला आहे. काँग्रेस पक्षाचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी तिसºयांदा निवडणूक […]
देशातील अनेक नद्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मजबूत अशा पुलांचे बांधकाम करून दळणवळणाचे मार्ग उपलब्ध केले. काश्मीर खोरे, ईशान्येकडील राज्यात रस्ते तयार करून दुर्गम भागांना जवळ आणले. NITIN GADKARI : मागील दोन्ही सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय कायम ठेवण्याचा आग्रह देशभरातील जनतेने केला आहे़ आपल्या […]
देशातील एकूण राजकारणात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असतो़ कारण लोकसभा जागांचा वाटा हा दुसºया क्रमांकावर आहे; परंतु मंत्रिमंडळात मात्र निसटता हिस्सा असल्याचे सातत्याने दिसून येते़ CABINATE MINISTRY 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसºया टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा खासदारांनी आज (९ जून) मंत्रिपदाची शपथ घेतली़ यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, […]
१३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार RAJYASABHA BYEPOLL : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास […]
सातव्या टप्प्यात 57 मतदारसंघात होणार मतदान नवी दिल्ली: मागील 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणूक महामोहिमेची सांगता उद्या [ शनिवारी ] होणार असून, अखेरच्या सातव्या टप्प्यात 57 मतदारसंघात मतदान होत आहे़ तर, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग उद्या (1 जून) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील […]
ईशान्य भारताचा बहुतांश भागही व्यापला KERAL RAIN : नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागांसह ईशान्य भारताचा बहुतांश भागही आज त्याने व्यापला. वायव्य आणि मध्य भारतातील उष्ण ते तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती आजपासून हळूहळू निवळण्यास सुरुवात होणार आहे. […]
वाढत्या तापमानापासून पृथ्वीचा कोणताही कोपरा सुरक्षित नाही INCREASE TEPARATURE : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिला उद्यापासून सुरू होत असतानाच उन्हाचा पारा सुद्धा चांगलाच वाढत आहे़ त्यामुळे ही निवडणूक उन्हाच्या तडाख्यात होरपळणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे़ बुधवारी 43.8 अंश इतक्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानातील राजकोट येथे करण्यात आली. […]
सरासरी ९६-१०४ टक्के पावसाचा अंदाज मुंबई: जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. त्यामुळे यंदा मान्सून [ MONSOON 2024 ] सामान्य राहण्याची शक्यता आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत ‘ला निना ’ परिस्थिती निर्माण होईल. परिणामी यंदाचा मान्सूनचा पाऊस चांगला असू शकतो, अशी शक्यता खाजगी हवामान अंदाज […]
विशेषत: मध्य भारत तसेच पश्चिम द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान वाढीची संभाव्यता असल्याचे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केले. IMD ON COUNTRY WIDE TEMPARATURE : आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने यंदा ग्रीष्म ऋतूच्या एप्रिल ते जून महिन्यात देशातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे़ एका पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती […]