नागपूर : नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट यासह ३० क्षेत्रापैकी कुठला अभ्यासक्रम केला असल्यास थेट जर्मनीत नोकरी मिळणार आह़े महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना युरोपातील जर्मनी देशात नोकरीची [ JOB IN GERMANY ] संधी उपलब्ध करून दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 11 जुलैच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ […]
रोजगार
HOMEGUARD BHARATI : नागपूर शहर ग्रामीण होमगार्डमधील रिक्त असलेल्या पुरुष होमगार्ड 550 व महिला होमगार्ड 342 अशा एकूण 892 जागा भरण्यासाठी भरतीचे आयोजन 28 ते 30 ऑगस्टपर्यंत पोलिस मुख्यालय नागपूर (ग्रामीण) कामठी रोड येथे करण्यात आले होते. यात काही प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया आता 2 […]
MPSC : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. या संदर्भात आज [ २२ ऑगस्ट ] झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार २५ ऑगस्ट, २०२४ रोजी […]
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा […]
मुंबई 13 FEBRUARY 2024 सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी […]
मुंबई, 29 JANUARY आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी कळविले आहे.