Textile Industry September 26, 2024 कृषिक्षेत्रानंतर रोजगार देणारे मोठे क्षेत्र वस्त्रोद्योग [ TEXTILE INDUSTRY ] आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात 6 कोटी लोकांना रोजगार देण्याचे नियोजन करणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. सध्या अकोल्यात साडेतीन हजार हेक्टरवर मोठ्या प्रमाणावर रोपण करून प्रतिहेक्टर पंधराशे […]

RABBI HANGAAM 2024 : राज्यातील प्रमुख धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत़ त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांना अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होवून जास्त उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठवाड्यात जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापुरात उजनी धरण १०० टक्के, सातारातील कोयना धरणात ९९ टक्के पाणीसाठा आहे. पुणे […]

मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये […]

गोंदिया, विदर्भातील पूर्वेकडील एक जिल्हा़ भंडारा जिल्ह्यातून जन्मलेला़ तलावांचा, नद्यांचा प्रदेश, तसाच धान उत्पादकही ! सोबतच हिरव्यागार जंगलांचा…नागझिरा अभयारण्य [ Nagzira National Park ] भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर. अनेक वन्यप्राण्यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. वैनगंगा, चुलबंद, वाघ अशा नद्या येथील वैभव आहे़ पर्यटकांसाठी बोदलकसा तलाव़ [ BODALKASA LAKE ] निसर्गाचं सौंदर्य ओसंडून […]

मुंबई : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे [ DR ATUL PATANE ] यांनी केले आहे. शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच […]

भारतामध्ये एकूण २०० कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त झाले असून, त्यापैकी महाराष्ट्रातील ३८ कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून, यात भिवापुरी मिरची, वायगांव हळदीचा समावेश आहे. मुंबई : नैसर्गिकरित्या व मानवी प्रयत्नांतून उत्पादित कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व […]

नागपूर JULY 30, 2024 : आधुनिक संत्रा प्रक्रिया [ ORANGE CROP INDUSTRY ] उभारणी योजनेअंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रस्तावाकरीता निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर अशी आहे. राज्य शासनाने राज्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर […]

CROP INSURANCE : पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे […]

नवी दिल्ली : कांदा, कापूस आणि सोयाबीन संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीनंतर श्री. पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कापूस, […]

MAGNET : सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे एक दिवसीय मिरची उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links