यंदा खरीप पिकांच्या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.10 टक्के इतकी वाढ झाली आहे. कडधान्ये लागवडीखालच्या क्षेत्रात 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यावर्षी खरीप हंगामातील 8 जुलै 2024 पर्यंतच्या खरीप पिकांखालील क्षेत्रांमध्ये झालेल्या वाढीची माहिती जारी केली आहे.
शेतशिवार
मुंबई : पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले असून, लाखो शेतकºयांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करत आहे. अशा काही कारणांमुळे महाराष्ट्र १५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या पुरस्कारासाठी सर्वाेत्कृष्ट कृषी राज्य ठरले आहे. तृणधान्य अभियानात ‘श्रीअन्न’ [ SHREE ANNA ] म्हणून सावा, राळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना […]
१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षा आदी उपाययोजनांची दखल मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वाेत्कृष्ट कृषी राज्य [ AGRO STATE AWARD ] पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार […]
नागपूर जिल्ह्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा ते वापर करतील. कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी […]
नागपूर : विभागात खरीप हंगामातील अनधिकृत बियाणे, खते व किटकनाशकांबाबत कठोर कार्यवाही करण्यात आली. याअंतर्गत विभागात कापूस बियाणे विक्री संदर्भात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात १, वर्धा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ६ व गडचिरोली जिल्ह्यात १ असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६५.५३ लाखांचा […]
AGRICULTURAL : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती […]
अवकाळी पावसाने आणला अडथळा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता SUMMER RAIN : महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी कोसळत असल्याने खरीप हंगामातील कामे खोळंबली आहेत़ शेतातील जमिनीत अद्याप ओलावा असल्याने नांगरणी, वखरणीत अडचणी येत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. विदर्भात मुख्यत्वे कापसाचे उत्पादन घेण्यात येते़ सोबतच तूर आणि सोयाबीनचाही पेरा वाढलेला आहे़ कापसाची उलंगवाडी […]
MILLETS MAHOTSAV PUNE : कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट, पुणे येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते […]