CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY पीडितांच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत

Spread the love

विजय वडेट्टीवार यांची भेट

CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY : नागपूर अमरावती मार्गावरील धामना लिंगा गाव परिसरातील ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटातील कामगार मृतकांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली़ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनादेशाचे वाटप केले.

‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ पाच महिला आणि एका पुरुष कामगारांचा गुरुवारी (१३ जून) भीषण स्फोटात मृत्यू झाला होता. यानंतर गावकºयांनी मालकाकडून मृत पीडितांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी केली़ तसेच, गावात आंदोलन सुरू करून ही मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता. यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप केले.

याशिवाय आज काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार [ VIJAY VADETTIWAR ] यांनी घटनास्थळी भेट देत गावकºयांसोबत संवाद साधला़ तसेच, पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY BLAST गंभीर जखमी दानसा मरसकोल्हेचाही मृत्यू

Fri Jun 14 , 2024
Spread the loveस्फोटक कंपनी दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर CHAMUNDI EXPLOSIVE COMPANY BLAST : नागपूर अमरावती मार्गावरील ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटातील गंभीर जखमी कामगार दानसा मरसकोल्हे यांचा आज शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे स्फोटक कंपनी दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा लिंगा येथील […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links