LOKBIMB PHOTO STUDIO पुल पूर्ण करण्याची जबाबदारी नेमकी कुणाकडे …

Spread the love

अनेकदा कोणत्याही प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत मुदत आखून दिलेली असते़ त्या कालावधीत ते पूर्ण करण्याचे बंधन संबंधित विभागावर असते़

छायाचित्रात पाहा़ नागपुरातील म्हाळगीनगर चौकातून पुढे निघालेल्या हुडकेश्वर खुर्द-वडद मार्गावरील पिपळा फाटा नाल्यावरील या पुलाची निर्मिती कोरोना महामारीच्या वर्षापासून सुरू आहे़ हा पुल पूर्ण करण्याची जबाबदारी नेमकी कुणाकडे आहे, हे सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे़

हा भाग कामठी विधानसभा मतदारसंघात येत असून, भारतीय जनता पार्टीचे टेकचंद सावरकर [ BJP MLA TEKACHAND SAVARKAR ] येथील आमदार आहे़

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी, विधानसभेसाठी संधी मात्र सुधाकर कोहळेंना …

Tue Oct 15 , 2024
Spread the loveSUDHAKAR KOHALE l October 15, 2024 उण्यापुºया पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त महाराष्ट्र विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मंगळवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटातील एकूण सात पक्ष सदस्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली़ यानंतर मात्र नागपुरातील माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links