MINISTER PEEYUSH GOYAL-PASHA PATEL MEET कांदा, कापूस, सोयाबीन संदर्भात दिलासा मिळणार

Spread the love
MINISTER PEEYUSH GOYAL- PASHA PATEL MEET

नवी दिल्ली : कांदा, कापूस आणि सोयाबीन संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीनंतर श्री. पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कापूस, सोयाबीन आणि कांदा पिकांच्या विषयासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

TURAKI TAPORI मग…खाजवल्यावर वाजते का ?

बैठकीत कापूस – सोयाबीन – कांदा [ COTTON-SOYABEAN-ONOIN AGRO SITUATION ] या पिकांसंदर्भात वस्तुस्थिती केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्यासमोर मांडली. शेतमालाचे आयात-निर्यात धोरण व अनुषंगिक बाबी याबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून, लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे श्री. पटेल यांनी सांगितले.

मेरे रिश्तेदार… पक्का टाईम पर आऊंगा TAPORI TURAKI

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हुश्श … शेवटी पंकजा मुंडे विधिमंडळात पोहोचल्या, दहा वर्षांनंतर मिळाला विजय

Sat Jul 13 , 2024
Spread the loveलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत पंकजा विजयी झाल्या. त्यांना संसदेऐवजी विधानपरिषदेत पोहोचण्यास यश आले, असेच म्हणावे लागेल़ शेवटी त्यांच्या समर्थकांचा वा पक्षाचा आनंद आणि समाधान महत्त्वाचे असले तरी पंकजा मुंडे यांना निवडून येणे भविष्यातील त्यांच्या […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links