NAGPUR PINK CITY नागपूर शहर होणार ‘गुलाबी गुलाबी’

Spread the love

PINK E-RIKSHOW : राज्यातील गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता राज्य सरकारने पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा योजना सुरू केली आहे. इच्छुक महिलांनी ‘पिंक ई- रिक्षा’ योजनेसाठी अधिकाधिक संख्येत अर्ज करीत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन नागपूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात महिला व बाल कल्याण विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत ही योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना मिळावी, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन व्हावे, होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, माहिलांना व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा. या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. योजनेंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

HINGANA VIDHANSABHA राष्ट्रवादीतर्फे बोढारे की काँग्रेसकडून राऊत


पिंक ( गुलाबी ) ई रिक्षा योजनेसाठी पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी, त्यांचे वैयक्तिक बँक खाते असायला हवे, लाभार्थी कुंटुबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, विधवा, कायद्याने घटस्फोटित,अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह / बालगृहातील आजी/माजी प्रवेशित आदींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

TAPORI TURAKI कपड्यांना साबण लावून ठेवलायं…

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

LADAKI BAHIN YOJANA मुख्यमंत्र्यांचे निवडणुकीआधीच बहिणींना मोठे आश्वासन,‘लाडकी’चा लाभ टप्प्याटप्प्याने वाढविणार

Fri Oct 11 , 2024
Spread the love CM EKNATH SHINDE ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही नेहमी सुरू रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे़ ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links