PHOTO STUDIO : भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी

Spread the love

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली.

विधानभवनाच्या प्रांगणात आज [ 29 th JUNE 2024 ] विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपूरच्या  कम्पोझिट रिजनल सेंटर तर्फे 1 जुलै रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिर

Sun Jun 30 , 2024
Spread the loveनागपूर, 30 जून 2024 केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या धंतोली येथील यशवंत स्टेडियम मधील कम्पोझिट रिजनल सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, रिहॅबिलिटेशन अँड एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज (CRC-नागपूर) तर्फे दिव्यांग  व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिर सोमवार, 1 जुलै रोजी आयोजित केले जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links