SOUTH NAGPUR CONSTITUENCY गिरीश पांडव मंगळवारी दाखल करणार नामांकन

Spread the love

GIRISH KRUSHNARAO PANDAV l October 28, 2024

मागील काही दिवसांत देशभरातील राजकारणात चर्चेत आलेल्या ‘दक्षिण नागपूर’ विधानसभा मतदारसंघाचे [ SOUTH NAGPUR CONSTITUENCY ] काँग्रेस उमेदवार गिरीश कृष्णराव पांडव उद्या आपले नामांकन दाखल करणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहसचिव तसेच दक्षिण नागपूरचे लोकप्रिय नेते गिरीश पांडव [ GIRISH KRUSHNARAO PANDAV ] यांना विधानसभा निवडणुकीत दुसºयांदा संधी मिळाली आहे़ उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी नागपुरात जोरदार जल्लोष केला होता़ शनिवारी सायंकाळी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत आले.

गिरीश पांडव उद्या मंगळवारी आपले नामांकन दाखल करणार असून, सकाळी नऊ वाजता मेडिकल चौकातील राजाबक्षा हनुमान मंदिरात दर्शन घेणार आहे़ कार्यकर्त्यांनी म ोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश मागा राऊत यांनी केले आहे.

मागील लढत

गिरीश पांडव यांनी मागील 2019 मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघ पिंजून काढला होता़ सर्वसामान्यांच्या समस्या, अडचणी जाणून त्या सोडविण्याची ग्वाही दिली होती़

या निवडणुकीत गिरीश पांडव यांनी भाजपा उमेदवार मोहन मते यांना जोरदार टक्कर दिली़ त्यांना अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता़

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

LOKBIMB PHOTO STUDIO नागपूर शहरात मतदार जनजागृती रॅली

Mon Oct 28 , 2024
Spread the loveनागपूर शहरातील दहाही झोनमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करत संपूर्ण शहरात मतदानाचा जागर केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात ही मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलींमध्ये १० हजारांवर महिलांनी सहभाग नोंदवून मतदानासाठी नागरिकांना जागरूक […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links