सर्वकष विषयांना वाहून घेतलेला नेता, कमालीची नियोजन दृष्टी याशिवाय अजातशत्रू असलेला राज्यातील एकमेव नेता म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे़ केवळ पक्ष संघटनच नव्हे, तर आपल्या वाट्याला आलेल्या मंत्रालयापासून, कृषी, उद्योग कारखाने क्षेत्रातील उत्पादनांची जाण आणि ‘शेतकºयांना नव्या दिशेने वळविणारा मंत्री’ म्हणूनही ते ओळखले जातात़ शिल्पा मुंदलकर NAGPUR, […]
DEVENDRA FADANVEES
FOREIGN DIRECT INVESTMENT IN MAHARASHTRA : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात 2014 […]
नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन व कोनशीला […]
NAGPUR : उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख [ FORMER HOME MINISTER ANIL DESHMUKH ] आज एकाच व्यासपीठावर स्थानापन्न होते़. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील झिल्पा, भोरगड व घाट पेंढरी येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केद्रांचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी हा योग जुळून आला. […]
‘सुरजागड’ हा उपक्रम केवळ आर्थिक फायद्याचे आश्वासन देत नाही तर गडचिरोलीच्या विकासात एक नवा अध्याय चिन्हांकित करून अत्यावश्यक सेवा आणि रोजगार उपलब्ध करून स्थानिक समुदायांचे उत्थान करण्याचे उद्दिष्टही आहे. गडचिरोली : विदर्भातील औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस [ DEVENDRA FADANVEES ] यांच्या हस्ते उद्या […]
#PROJECTS IN NAGPUR #DEVENDRA FADANVEES PROJECTS IN NAGPUR : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [ DEVENDRA FADANVEES ] यांनी आज दिले. […]
CHANDRAPUR LOKSABHA : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा मिशन 45 ची सुरुवात चंद्रपूरमधून केली. यांचा उमेदवारी अर्ज आज दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVEES), माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते.
Evidance Managemant Center : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत उभारण्यात आलेला मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे कायद्यातील नवीन संहितेला अनुसरून असलेले देशातील पहिले आयुक्तालय आहे. राज्यातील जनतेचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास वाढावा यासाठी आगामी काळात राज्यातील सर्व पोलीस घटकात हे कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
NAGPUR : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होत आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DEVENDRA FADANVEES यांनी केले आहे. आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी […]