विविध मतदारसंघात तरुणाईत उत्साह काही मतदान केंद्रांवर मात्र गोंधळच गोंधळ देशातील विरोधी पक्षांना सत्तेतील पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मिळते़ त्याच धर्तीवर पसंत नसलेल्या वा विकास करत नसलेल्या सरकारला खुर्चीतून बाहेर काढण्याची संधी मतदारांनाही पाच वर्षांतून एकदाच मिळत असते़ आता ती संधी सर्वांनी गमावली आहे़ मतदानाची टक्केवारी […]
FIFTH PHASE LOKSABHA ELECTION
मतदारांमध्ये दिसतोय निरुत्साह LOKSABHA ELECTION VOTING IN MUMBAI : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय […]
FIFTH PHASE : येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा अर्थात पाचवा टप्पा पार पडणार असून, यात तरी मतदानाच्या टक्केवारीने कळस गाठावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात फक्त ५२.४९ टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या […]