supriya sule raksha khadase heena gavit edited by l शिल्पा मुंदलकर l 5th June 2024 नागपूर:यंदाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीतील आज मंगळवारी (४ जून) जाहीर निकालातून काही विक्रम सुद्धा तयार झाले आहेत़ यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे [ SUPRIYA SULE BARAMATI ] यांनी १ लाखांपेक्षा […]
LOKSABHA ELECTION 2024 IN MAHARASHTRA
विविध मतदारसंघात तरुणाईत उत्साह काही मतदान केंद्रांवर मात्र गोंधळच गोंधळ देशातील विरोधी पक्षांना सत्तेतील पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मिळते़ त्याच धर्तीवर पसंत नसलेल्या वा विकास करत नसलेल्या सरकारला खुर्चीतून बाहेर काढण्याची संधी मतदारांनाही पाच वर्षांतून एकदाच मिळत असते़ आता ती संधी सर्वांनी गमावली आहे़ मतदानाची टक्केवारी […]
मतदारांमध्ये दिसतोय निरुत्साह LOKSABHA ELECTION VOTING IN MUMBAI : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय […]
FIFTH PHASE : येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा अर्थात पाचवा टप्पा पार पडणार असून, यात तरी मतदानाच्या टक्केवारीने कळस गाठावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात फक्त ५२.४९ टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या […]
#loksabha election# fourth phase in maharashtra शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटांची अग्निपरीक्षा पार पडली़ प्रचारसभांमध्ये आश्वासने, आरोप, टीका, विचित्र वक्तव्येही मतदारांनी ऐकली; परंतु मतदानाकडे पाठ फिरविली. सोमवारी पार पडलेले मतदान विकासाच्या मुद्यावर झाले की सहानुभूतीची लाटेवर, हे ४ जून रोजी दिसून येईल. LOKSABHA ELECTION IN MAHARASHTRA : लोकसभा निवडणुकीचा […]
#third phase loksabha election # maharashtra THIRD PHASE : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील तिसºया टप्प्यातील मतदान आज (७ मे) पार पडले़ बारामती, माढा, सोलापूर, लातूरसह एकूण ११ दिग्गज लढतींचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील फुटीनंतर त्यातील दोन्ही गटांची अग्निपरीक्षा या निमित्ताने पार पाडली़ संबंधित मतदारसंघातील प्रचारात विकासावर चर्चा झाली का, […]
# nagpur loksabha # ramtek loksabha # first phase loksabha election मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे […]
// 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात // 18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात // 30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार नागपूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या […]
पाच लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती नागपूर:लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितानुसार बुधवारी संपुष्टात येणार आहे़ यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेट घेत आपल्या विजयासाठी मते मागावी लागणार आहे़ विविध अर्थाने आणि मुद्यांवरून तसेच राजकीय पक्षाच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक […]