मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुंबई : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाºयांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या […]
LOKSABHA ELECTION 2024 IN MAHARASHTRA
आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार, १६ हजार ५८९ मतदान केंद्र LOKSABHA ELECTION 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसºया टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत़ मुख्य […]
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने येथील विज्ञान भवनात 16 MARCH 2024 पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श […]