नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन व कोनशीला […]
NITIN GADKARI
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी (4 AUGUST) नागपूर महानगर पालिका मुख्यालयात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नागरिकांच्या महानगरपालिका संबंधित समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करणार आहे़ शहरवासीयांच्या आपल्या समस्या यावेळी सादर कराव्यात, […]
नागपूर:नागपुरात ‘वेदिक-महिंद्रा कौशल्य निर्मिती केंद्र प्रारंभ करण्यात आले, असून, याद्वारे स्थानिक पातळीवर कुशल कामगार उपलब्ध होणार होणार आहे. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन पार पडले. ‘वेदिक’च्या वतीने स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या ‘वेदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचा [ VEDIC ] […]
नागपूर : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे शुक्रवारी पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले. यावेळी देश आणि […]
देशातील अनेक नद्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मजबूत अशा पुलांचे बांधकाम करून दळणवळणाचे मार्ग उपलब्ध केले. काश्मीर खोरे, ईशान्येकडील राज्यात रस्ते तयार करून दुर्गम भागांना जवळ आणले. NITIN GADKARI : मागील दोन्ही सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय कायम ठेवण्याचा आग्रह देशभरातील जनतेने केला आहे़ आपल्या […]
देशातील एकूण राजकारणात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असतो़ कारण लोकसभा जागांचा वाटा हा दुसºया क्रमांकावर आहे; परंतु मंत्रिमंडळात मात्र निसटता हिस्सा असल्याचे सातत्याने दिसून येते़ CABINATE MINISTRY 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसºया टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा खासदारांनी आज (९ जून) मंत्रिपदाची शपथ घेतली़ यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, […]
नागपूर : 20 जानेवारी 2024रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपुरात 27 ते 29 जानेवारीदरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागपूरचे खासदार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी [ NITIN GADKARI ] यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशन आॅफ […]