SAUMYA SHARMA IAS : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सौम्या शर्मा यांनी गुरुवार ( 5 SEPTEMBER ) रोजी स्वीकारली. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त पदभार) आंचल गोयल यांनी श्रीमती शर्मा यांच्याकडे पदभार सुपूर्द […]