#tapori turaki #ek se ek jocks
माधुरी आणि दुकानदार मोहन यांच्यातील संवाद …
माधुरी : दादा, एक अशी भन्नाट साडी दाखवा,की ती बघून
माझी धाकटी जाऊ मनातल्या मनात जळून खाक होईल!
दुकानदार मोहन : मॅडम, अशी एकच साडी होती़ आत्ताच
तुमची जाऊबाई घेऊन गेली!
***
छावीचा शोध
कपाट उघडल्यावर महिलांसमोर दोन मुख्य अडचणी असतात.
एक तर, वापरायला कपडे नसतात.
आणि ठेवायला जागा नसते.
***
एक हवाई जहाज तुफान में फंस गया…
पायलट (यात्रियों से) बोला,किसी को
बचने की दुआ आती है क्या?
एक बाबा खुश होकर बोले, हां,
मुझे आती है
पायलट : ठीक है बाबा, आप दुआ कीजिए,
एक पैराशूट कम है.
***
दिवाकर गुरुजी : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमधील फरक
कोण सांगेल.
बंडू : सोप्पं आहे सर… प्रेमाची सुरुवात कॉफी शॉपमध्ये होते
आणि शेवट वाईन शॉपमध्ये.
***
पती विजय और पत्नी तनू का संवाद …
विजय : क्या तुम मेरे जीवन का चाँद बनोगी?
तनू (खुश होकर): हाँ जानू
विजय : बहुत खूब, तो मुझसे
384,400 किलोमीटर दूर रहो.
फिर क्या, तनूने विजय की जोरदार कुटाई की.
READ ALSO