TAPORI TURAKI लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं …

Spread the love

एक मुंगी घाईत जात असलेली दुसºया मुंगीनं तिला विचारलं, अगं कुठं निघालीस इतक्या गडबडीनं?
पहिली मुंगी : अगं, दवाखान्यात जातेयं़़़
दुसरी : का… काय झालं?
पहिली : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना! त्यांना रक्ताची गरज आहे़ मी रक्त देते जाऊऩ थोडं लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं …

TAPORI TURAKI तनू की हुई जोरदार कुट,कुट … कुटाई … दे दे …कुटाई


मास्तर : गणोबा, एखादा निसर्गाचा नियम सांग बरं?
गणोबा: पाण्यंूामुळे लोखंड गंजणे, थंडीमुळे सर्दी होणे, वाºयामुळे झाडाची पाने हलणे आणि मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे.
…असं म्हणतात की गण्याचा मास्तर अजून जंगलातच फिरत आहे़



गुरुजी : पक्या ‘जीवात जीव येणे ’ या म्हणीचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला?
पक्या : सर, गर्भवती होणं…सोप्पयं.
…आम्ही ऐकलंय की गुरुजी दवाखान्याभोवतालं चकरा मारत्यात!



भारतीय ट्रेन के एक डिब्बे में लिखा हुआ था़़़
बिनाटिकट सफर करने वाले यात्री होशियार…!!!
.
.
.
विकासने जब यह पढ़ा तो बोला, वाह जी वाह…हम क्या पागल है.
बिना तिकटवाले होशियार और हमने टिकट ली तो हम बेवकूफ…! विकास अबतक पगलाया हुआ है…



मुँह दिखाई पर अविनाश नामक पतीने जुई नामकी बीवी को गुलाब का फूल भेंट किया, तो रूठ कर बोली, ये नहीं़ हमें कोई सोने की चीज दिला दो.
अविनाश झटसे बोला, ये ले तकिया और सो जा…
…जुई सोना सोना करके येडी हो गयी है.



हनीराणी : कहाँ पर हो ?
राजा : स्कूटर से गिर गया हूँ. ँएक्सिडेंट हो गया है। हॉस्पिटल जा रहा हूँ.
हनीराणी : ध्यान रखना, टिफिन टेढ़ा ना हो जाये, वरना दाल गिर जायेगी.
…सुना है की राजा अबतक हनीबनी गाना गाते स्कुटरपर घुम रहा है.



काल सायंकाळी मी ज्योतिषाकडे गेलो.
ते म्हणाले, ‘‘बाळा तू खूप शिकणार आहेस़’’
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळेना़ मग तो काय म्हणाला,‘‘बाळा, हसतोस काय? काय झालं काय?’’
मी बोललो,‘‘काका,मी खूप शिकणार हे खरंय; पण पास कधी होणार ते सांगा की…’’



भरत्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते,नव्हे,मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मित्र : तर काय?
भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार?
काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

LOKBIMB ROJGAAR मुंबईत नोकरी हवी, आहेत ‘या’ जागा …

Tue Feb 13 , 2024
Spread the loveमुंबई 13 FEBRUARY 2024 सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत […]
MAHARASHTRA HEALTH DEPARTMENT

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links